रायकल्ब अथवा सोनेरी टोळी | Raayaklab Athavaa Sonerii Toli
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
32 MB
Total Pages :
427
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शिल रायकुुब अथवा सोनेरी टोळी
“: त्या-त्या-मेल्यानें-मला एकटीला पाहून-माझ्या-माझ्या अंगावर हात
किहो राकिला ! ” ती स्त्री अस्पष्ट आवाजांत हुदके देत देत म्हणाली
इतके शब्द ऐकताच बापूने मारवाड्याच्या अंगावर वाघासारखी उडी
टाकिली आणि त्याच्या तीन दांड्या धरून त्याची पाठ रगडण्याला सुरवात केली.
“ अरे, हमी ने--माग्तो कसाला १--अरे बांबा, तुझा पाव पडते हमी
ने--ए बायडी खोटा सांगते--”
“ ब्रायडी !--मादरचोद तुझी ती आई --बायडी म्हणतोस तिला !? सुब्वर-”'
** ह[--हा -बाबा--आमचा मा--'*
इतका प्रकार होईपर्यंत क्लबची इतर मंडळी भराभर गोळा झाली. प्रत्ये-
काने मारवाड्याला यथेच्छ बडविले; इतक्यात रायाहि आला. त्याला पाहताच
बापूने त्याला सर्व हकीकत सागण्यास सुरवात केली. * वहिनी घरांत एकटी
होती आणि हा मारवाडी एकदां आला. घरात कोणी नाही असें याला
सांगितलें तरी तो पुनः आला आणि तिला एकटीला पाहून यानें तिच्या अंगा-
वर हात टाकला ! तेव्हां ती ओरडली. मी जिन्यावरून ओरड ऐकताच धावत
आलो. ही मडळी जमली आहे याना पाहिजे तर विचार. ? ह्या बापूच्या साग-
ण्याला जमलेल्या मंडळींची पुष्टि मिळाली. मग काय १ रायातें तात्काळ पोलि-
सला बोळावण्याकरितां मनुष्य पाठविला. ते पाटून मात्र मारवाड्याचं धाबे
दणाणले, त्यानं बोलण्याचा पुप्कळ प्रयत्न केला. परतु त्याचें कोणीच ऐकन
घेईना. अशा रीतीनें अर्धा तासपयंत त्या खोलीत एकच गोधळ माजून राहिला
होता. थोड्या वेळाने पोलिस शिपाई घेऊन बापू आत आला. परतु आत
येण्यापूर्वी बापूनें त्याच्यावर रौप्यनाण्याचा प्रयोग केला होता, त्या जोरावर
आत येताच त्याने मारवाड्याला प्रथम दोन तडाखे दिलेच । नतर सव हकी
कत ऐकुन घेतल्यावर पोलिसाने मारवाड्याला धक्का देऊन ब्राहेग ओढले.
त्याच्यामागून रायाहि बाहेर पडला.
वाचकहो, हा झालेल! प्रकार कदाचित् तुमच्या लक्षात आला नसेल, करिता
त्याचा येथं खुलासा करूं. रायक्बवर एकाएकीं ती स्त्री
गोपिकाबाई कोठून आली हे तुम्हांला गूढ पडलें असेल परठु इतक््या-
तच असे आश्चर्यात पड् नका. कारण आश्चये करण्या-
सारखे रायाच्या कल्पकतेचे मोठमोठे प्रसंग अद्यापि पुढें आहेत. वुम्ही
त्यांच्या खोलींत पाहिली ती खरी खरी नसून तो स्त्रीवेष्रधारी गोप्या होता. हा
User Reviews
No Reviews | Add Yours...