डॉ. केतकर | Dr. Ketakar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
105
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)लेखकाचे निवेदन
च ती चि टी पी चा अ च. शी च. स. आ टी ना व की च की ली “नि
या चरित्राचे पहिलें हस्तलिखित १९४८ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये रा. अमरेंद्र
गाडगीळ यांच्या आग्रहावरून * मंगल साहित्य प्रकाह्ााना ? साठी मीं तयार
केलें. तें ४ जून १९४८ ला मी रा. गाडगीळांच्या स्वाधीन केलें पण १५
मे १९४९ पर्यंत रा. गाडगीळ त्याचें प्रकाशन करूं शकले नाहीत. त्यामतर
रा. गाडगीळांकडून मी हस्तलिखित परत घेतलें आणि *जयभारत एजन्सी च्या
विनंतीप्रमाणे त प्रकाशनासाठी त्या एजन्सीकडे द्यावयाचें ठरविलें. मध्य-
न्तश केतकरविषयक माझा अभ्यास बराच वाढला होता; तेव्हा पहिलें हस्त-
लिखित अजिबात बाजुला टाकून, डिसेंबर १९४९ च्या पहिल्या पंघरवडांत
मीं आमूलाग्र नवें हस्तलिखित तयार केलें. या नव्या हस्तलिखिताचें प्रकाशन
मार्च १९५० मध्ये * जयभारत एजन्सी ? ने केलें आणि बराच काळ अप्रसि-
द्धीच्या अंधारात ठेचकळणाऱ्या या पुस्तकाला प्रकाश लाभला ! * जयभारत
एजन्सी ?च्या चालकाचा याबद्दल मी क्री आहें.
पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनेक मित्रानी व अधिकारी ग्रहस्थानी त्या-
वरील आपली मंत मला अगत्यपूर्वक कळविलीं; काही वृत्तपत्रांनी त्यावर अभि-
प्राय दिले; काही शिक्षकबंधूंनी विद्यार्थ्यांना पुस्तक शिकविताना कोणता अनुभव
येतो तो मला निवेदन केला; आणि काही शाळाचालकानी पुरवणी-वाचनासाठी
आपल्या शाळांतून पुस्तक नियुक्त केलें, या सरवीचा मी मनःपूर्वेक आभारी
आहें. ज्या सूचना मला करण्यांत आल्या त्यांचा विवेकाने मी स्वीकार केला
आहे आणि ही द्वितीयादति सिद्ध केली आहे. प्रथमावृत्तीत मूलभूत स्वरूपाचे
बदल, एक व्यक्ति वगळता, कोणीच सुचविले नव्हते. तेव्हा या आवृत्तीत मुद्रण-
दोषांची दुरुस्ती, नव्या घटनांचे उल्लेख व क्षचित् माहितीत राहिलेल्या
उणीवांचें निराकरण एवढ्यापुरताच बदल करावा लागला.
या चरित्राला गुरुवर्य प्रा. गिरीशांनी आपुलकीने प्रस्तावना लिहिली आणि
गुरुवर्य प्रा. जोगांनी त्यावर अभिप्राय दिला याबद्दल त्यांचे उपकार मानावे
तेवढे थोडेच आहेत. एवढ्या छोट्या पुस्तकाला एवढे मोठे आशीवाद मिळावे,.
हें मी माझे भाग्य समजतो.
User Reviews
No Reviews | Add Yours...