संधिकाळ | Sandhikaal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sandhikaal by नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

More Information About Author :

No Information available about नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

Add Infomation AboutNarayan Hari Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पारच्छ्द १ ला सटी (आजा सत्ता कीं स्वातंत्र्य ? राक्रमी प्रतापसिंगाधरोबरच मेवाडचा प्रताप जरी अस्तंगत झाला नाहीं आणि प्रतिज्ञेनें पित्याचें व्रत पढें चालवन आपल्य स्वातंत्र्यास अमरत्व देऊं इच्छिणारा अमरसिंग उर्फ उमराव हा जरी राज्यारूट झाला तरी त्यामुळं मेवाडकरांपढील पुरातन प्रश्न कांहीं मागें पडला नाहीं. प्रिय काय १ डोंगलांची सत्ता कीं मेवाडचें स्वातंत्र्य १ हाच तो प्रश्न होय ! फक्त मेवाडकरांनाच तो अपशकुन करता झाला अगर करीत होता अशांतला भाग नाहीं. राजस्थानातील इतर मोठमोठ्या राजकलांनाही त्यानें अडविले होतें. एककाटढीं मारवाडचे राठोड, विकानेरचे भारी, बंदीचे हाडा, जयपरचे कच्छवाह इत्यादि स. सोम वंशजांनाही त्याचा पंच पडला होता; परंत विचार!तीं त्यांना त्याचें महत्त्व वाटलें नाही मोगलांच्या वाढत्या सत्तेच्या समुद्रांत आपल्या स्वतत्र बाण्यास प्राण देण्याची प्रसंग ओढवला तरी परवला; पण त्यांच्या कडवेपणाच्या खडकावर आपल्या राजवि लास सुखाची जहाजं फुटावयास नकोत; असा ध्यांनीं पोक्त विचार केला; आणि आपल्या सौख्यरूपी तारवांच्या सरक्षते करितां आपल्या बेटी-बहि थीच्या सोंदर्थाचे मनोरे :उभारून त्याचेवर धादशाही कपेचे दीप पाज- ळन टेविले ! मेवाडच्या रजपुतांना हदी गोष्ट अत्यंत अग्रतिट्टेची वाटली ! तेवस्वी चिसोदिया--कुलोत्यन्नांना तर ती इतकी असह्य झाली कीं, महाराणा प्रताप- खिंगानें या सर्व राजकुलांना जाति बहिष्दत केले ! या शीलश्रष्ट व आत्म- ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now