वाड्मय - माळा | Vaangamay Mala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वाड्मय - माळा - Vaangamay Mala

More Information About Authors :

ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

No Information available about ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

Add Infomation About. . Na. M. Patavardhan

वा. म. जोशी - Va. M. Joshi

No Information available about वा. म. जोशी - Va. M. Joshi

Add Infomation About. . Va. M. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७, पौराणिक वाझ्मयांत तर भाषेचें बरेंच शुद्ध स्वरूप सांपडते, राजक्रीय व्यवहारांत मात्र आरबची-फारसीनें कहर केला होता. तथापि यासंबंधीं दोन मुद्दे ध्यानांत घरले पाहिजेतः-- (अ) एक असा कीं, आरबी-फारसींने कितीहि कहर केला असला तरी मराठीच्या प्रकृती!वर व स्वभावावर त्तिचा परिणाम फारसा झाला नाही. नाम-विभाके व क्रियाविभाडि यांतील प्रत्यय परभापेंतून आला म्हणजे भाषेच्या मूळप्रकृतीवर किंवा स्वभावावर परिणाम झाला म्हणावयाचा; एरव्ही बाह्य पोषाखावर व शशैरावरच परिणाम झाला आहे असे मानावयाचे असा शास्त्र छारांचा सिद्धान्त आहे. या टडृष्टीनें पाहतां मराठीने आरबी-फारसीपासून एकहि प्रत्यय कायमचा घेतलेला नाही ही अभिमानपूर्वेक नमूद करण्या- सारखी गोष्टी आहे. चदुर्थाचा “ला प्रत्यय हा फारसी “रा? प्रत्ययापासून आला असें क्ै० वि. का. राजवाड्यांचें मत होतें, पण “ला” प्रत्यय संस्कृत “लग्‌? घातूपासून झालेल्या *लागीं' शब्दापासून झालेला आहे असें बाकीच्या तज्ज्ञांचे मत आहे. देशमुख', “कारकून, 'हुद्देदार* या शब्दांची प्रथमेच्या अनेकवचनांची “देशमुखान”, “कारकुनान?, 'हुद्देदारान? अशी खूप फारसी धतीवर कांहीं वर्षे वापणण्यांत येत होतीं, पण ही रीत लवकरच मागें पडली. (हली आपण जसें इंग्रजी वळणावर जाऊन “त्याने २०० रन्स काढल्या,” “ इल्लीं मोटर्स फार झाल्या आहेत” अर्शी अनेकवचनी ख्यें उपयोगांत आणतो त्याप्रमाणेंच शिवाजीच्या काळीं “कारकुनान्‌” वगैरे अनेकवचनी रूपे उपयोगांत येत असत. ) शब्दांच्या पाठीमागें येणारी शब्दयोगी अव्यये मराठीच्या स्त्रभावाला मानवत नाहीत; भकेल्यावांचून' असे आपण म्हणू पण फारसी पद्धतीनें विनाकेल्या? असें म्हटल्याने आपलें समाधान होत नाही; आणि म्हणूनच कीं काय, आपण शविनाकेल्यावांचून' असें कित्येक वेळां म्हणतों ! मराठीचा मूळस्वभाव असा जरी असला तरी चिन, बे, बर दगेरे फारसी पूवेगामी शब्दयोगी अव्यये मराठीनें आपलीशी केलीं आहेत. किल्ले पुरंदर (किला इ पुरंदर 116 101 01 1?प्र'कव81),ताळके माणगांव ( ताहुका इ माणगांव-106 (811७ 01 010209 ) अशा शब्दसमूहा- मध्यें फारसी ई' हें पूर्वेगामी अव्यय मराठींत बेमाळूम रीतीनें कायम राहिलें आहे हॅ ध्यानांत धरण्यासारखे आहे. तसेच विशेषणें विशेष्याच्या पुढे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now