वैदिक निबंध | Vaidik Nibandh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
274
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अथवेवेद ण
रास अथवंवेद म्हणज एक भांडारच लाभलें असें वाटतें. वैद्य-शास्त्रांतील
प्रगती, स्त्रीपुरुषसंबंध, देवघेव, लौकिक समज इत्यादि अनेक
मनोरंजक गोष्टींचे ज्ञान अथवेवेदाच्या अध्ययनाने उपलब्ध होतें.
सायणाचायींनी आपल्या उपोद्घातांत अथवेवेदप्रतिपा्य कमींची
लांबलचक यादी दिली आहे ती नुसती वाचली तरी वरील म्हणण्याची
यथार्थता दिसून येईल. सुखप्रसूति, उत्तम शेती, निकोप प्रकृती,
राष्ट्रलाभ, ज्वरातिसार, बहुमूत्र, हृद्रोग, राजयक्ष्मा, गंडमाळा,
जलेदर इत्यादि रोगनिवारण वगेरे नानाप्रकारच्या गोष्टी साधण्यास
अथवैवेदाचे साहाय्य सांगितलें आहे. तसेंच मृताच्या पुनर्जीवनाकरितां
आणि अशाच दुसऱ्या कारणांकरितां अनेक शांती सांगितल्या आहेत.
कांही उदाहरणे दिलीं असतां या वेदाचे महत्त्व व्यक्त होईल.
मूत्रावरोधाने पीडेलेल्या रोग्यावर शस्त्रक्रिया करतांना खालील
मत्र हणतात. प्र ते भिनाद्मि भेहनं वर्षे वेशन्त्या इव । एवा ते मूत्र
मुच्यतां बहिबालिति सर्वकम् ।. जलाशयाचा बांध फोडला म्हणजे
जसें पाणी बांहेर निघून जातें त्याप्रमाणें मी तुझ्या मुत्रनालाचे
विदारण करतों, तुझें सर्व मूत्र 'बाल*' असा आवाज करीत बाहेर
पडो. मूत्रमार्गांचं विदारण करण्याकरितां लोखंडाच्या काडीचा
उपयोग करीत.
दुसरी क्रह्चा पहा. आमि त्वा मनुजातेन दधामि मम वाससा ।
यथासो मम केवलो नान्यासां कीतंयाश्चन ॥ (७--३७ ). ह्यांत स्त्र
आपल्या पतीला म्हणते, मनुनिर्मित वस्त्रानं मी तुला बांधुन टाकते
म्हणज तूं केवळ माझ्या एकटीचाच होशील, दुसऱ्या स्त्रियांचे
नांवह्दि काढणार नाहीस. हा मंत्र फार महत्त्वाचा आहे. ह्यावरून
User Reviews
No Reviews | Add Yours...