आपळें बोळणें २ | Aapalen Bolanen 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आपळें बोळणें २  - Aapalen Bolanen 2

More Information About Author :

No Information available about मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

Add Infomation AboutMoreshvar Sakharam Mone

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ ३. आपण मागें काय शिकलो ? आपल्याला क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय व केवलप्रयोगी अव्यय, हीं चार प्रकारचीं अब्ययें माहीत आहेत; व त्या शब्दांचे वाक्यांत काय काम असतं तेंही आपल्यास माहीत आहे. आतां कोणत्या तऱ्हेचे शब्द द्या प्रत्येक अवब्ययामध्ये असतात, तें ध्यानांत राहण्यासाठी आपण त्यांबद्दल पुनः थोडा विचार करू. [ क] क्रियाविशेषण अव्यये. क्रियापदाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखविणारा जो अविकारी शब्द त्याला ** क्रियाविशेषण अव्यय? असें म्हणतात, यांतील मोठ्या अक्षरांतील शब्दावरुन काय कळत आहे: क्रिया घडण्याचें ठिकाण कळत आहे, हें उघडच आहे. तं येथें बस, तेथें बसूं नको इकडे या, तिकडे जाऊं नका दूर सरकार, मार्गे बसा काळ मीं नाटक पाहिलें आज सिनेमाला जाईन रोज कां त्रास देतोस ! एव्हां येऊं नको जेव्हां बोळावीन, तेव्हां ये यांतील मोठ्या अक्षरांतील शब्दांवरून कोणती गोष्ट कळत आहे १ क्रिया घडण्याची वेळ कळत आहे, ह स्पष्टच आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now