पद्मा | Padma
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
142
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पद्मा ११
आपल्या विद्याळ प्रपंचांत अक्षी एकरूप होऊन जाईन, कीं आपणांस वेगळी
अशी कुटं सांपडणारच नाहीं ! ”
“ मग मी दुसरा विवाह मुळांचे करणार नाही ! ”
प्रेमभराने देवशम्याच्या छातीवरील पुप्पमाठेशीं खेळत रेणुका म्हणाली,
“ असें काय करावे बरे माणसान ! सांगितलेले मुळीच ऐकू नये
म्हणज काय १”
“ बरें, आतां एकेन. पण ती दुसरी पत्नी जर भांडखोर निघाली तर् १?
“ असेना कां! मी मुळीं भांडायला उभी रहाणारच नाही! जिर्थे तृणच
नाही, तिथे अग्नि काय करू केल ११
“« पहा बर ! विवाह झाल्यावर सगळ्या बऱ्यावाइटाचे उत्तरदायित्व
तुझ्यावर आहे ! ”*
“: असू दे ! अठ्ठावीस वर्षे आपल्या चरणांची सेवा करून मी तेवढ
उत्तरदायित्व सांभाळण्यास समथे झाल्य आद ! ?'
लगेच एक देखणी मुलगी पाहून रेणुकेन देवशम्यांचा विवाह करून दिला,
देखणेपणाबरोबर माहेरच्या श्रीमंतीचा अहंकार बरोबर घेऊन ज्या दिवर्शी
अभ्बिकेने देवशम्याच्या धरांत प्रवेद्य केला, त्या दिवसापासूनच त्या घरांत
सुख व समाधान नः झालें.
आम्बिका अहंकारी तर होताच, पण त्याचबरोबर दुराग्रही आणि हट्टी
देखील, पहिल्याच दिवशीं रात्री तिन गाल फुगवून देवशम्यीस सांगितलें,
“ सी तुमच्याशी मुळींच ब्रोलणार नाही ! *
तिचे सुंदर खूप पाहून देवशर्मा तिच्यावर मोहित झाले होते. प्रथम प्रणय-
प्रसंगांतला हा एक प्रवे्य असेल, अश्या कल्पनेचे ते तिचे मुख कुरवाळून
तिला म्हणाले,
“ महाराशी या दासावर कां कोपल्या आहेत १ ”
त्यांना झिडकारीत आम्चिका म्हणाली,
““ अशाने कांही मी वद्य व्हायची नाही ! *'
“ मग श्रीमतींचा कृपाप्रसाद जण करून या दासानुदासावर होईल, असा
कांहीं उपाय या दासास कथन करण्याइतका हा कपाभाजन सेवक होण्याची
शक्यता आहे काय १”
User Reviews
No Reviews | Add Yours...