पद्मा | Padma

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Padma by गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

More Information About Author :

No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

Add Infomation AboutGopal neelkanth Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पद्मा ११ आपल्या विद्याळ प्रपंचांत अक्षी एकरूप होऊन जाईन, कीं आपणांस वेगळी अशी कुटं सांपडणारच नाहीं ! ” “ मग मी दुसरा विवाह मुळांचे करणार नाही ! ” प्रेमभराने देवशम्याच्या छातीवरील पुप्पमाठेशीं खेळत रेणुका म्हणाली, “ असें काय करावे बरे माणसान ! सांगितलेले मुळीच ऐकू नये म्हणज काय १” “ बरें, आतां एकेन. पण ती दुसरी पत्नी जर भांडखोर निघाली तर्‌ १? “ असेना कां! मी मुळीं भांडायला उभी रहाणारच नाही! जिर्थे तृणच नाही, तिथे अग्नि काय करू केल ११ “« पहा बर ! विवाह झाल्यावर सगळ्या बऱ्यावाइटाचे उत्तरदायित्व तुझ्यावर आहे ! ”* “: असू दे ! अठ्ठावीस वर्षे आपल्या चरणांची सेवा करून मी तेवढ उत्तरदायित्व सांभाळण्यास समथे झाल्य आद ! ?' लगेच एक देखणी मुलगी पाहून रेणुकेन देवशम्यांचा विवाह करून दिला, देखणेपणाबरोबर माहेरच्या श्रीमंतीचा अहंकार बरोबर घेऊन ज्या दिवर्शी अभ्बिकेने देवशम्याच्या धरांत प्रवेद्य केला, त्या दिवसापासूनच त्या घरांत सुख व समाधान नः झालें. आम्बिका अहंकारी तर होताच, पण त्याचबरोबर दुराग्रही आणि हट्टी देखील, पहिल्याच दिवशीं रात्री तिन गाल फुगवून देवशम्यीस सांगितलें, “ सी तुमच्याशी मुळींच ब्रोलणार नाही ! * तिचे सुंदर खूप पाहून देवशर्मा तिच्यावर मोहित झाले होते. प्रथम प्रणय- प्रसंगांतला हा एक प्रवे्य असेल, अश्या कल्पनेचे ते तिचे मुख कुरवाळून तिला म्हणाले, “ महाराशी या दासावर कां कोपल्या आहेत १ ” त्यांना झिडकारीत आम्चिका म्हणाली, ““ अशाने कांही मी वद्य व्हायची नाही ! *' “ मग श्रीमतींचा कृपाप्रसाद जण करून या दासानुदासावर होईल, असा कांहीं उपाय या दासास कथन करण्याइतका हा कपाभाजन सेवक होण्याची शक्‍यता आहे काय १”
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now