शरच्चन्द्र चट्टोपाध्याय | Sharachchndra Chattopaadhyaaya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
180
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about प्रह्लाद नरहर जोशी - Prahlad Narhar Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माझे मनोगत नऊ
यांनाह शरद्तराबूंच्या साहित्याने मोहिनी घातली ती ध्यानांत घेण्यासारखी
आहे. शरच्चंद्र दिविगत झाल्यानंतर पांच-सहा वर्षांनीं श्री, दिलीपकुमार रॅय
यांर्नी त्यांच्या * निष्कृति ? या दीर्घकथेचा इंग्रजी अनुवाद * 106 13611 ४618706 *
या नांवानें प्रातिद्ध केला. अथात् अनुवादाचे ई कार्य शरद्बाबू होते. त्या वेळ-
पासूनच सुरू होतें. खुद्द अरविंदबाबूनींहि या अनुवादावर आपला हात फिर-
विला होता. योगी अरविंदांना शरच्वद्रांबद्दल फार प्रेम वाटे. दिलीपकुमारांच्या
या अनुवादास भरविंदानी दिलेला आशीर्वाद वाचण्यासारखा आहे. शर-
च्चंद्रांच्या मार्मिक निरीक्षणाचें व दुःखितांबद्दलच्या कळवळ्याचें अरविंदबाबूरनी
मनापासून कौतुक केळ आहे. याव अनुवादास प्रस्तावना लिहितांना रवीम्द्र-
नाथांनीं म्हटले अहिः “* कादंबर्रकारास मिळणारे सर्वोत्तम पारितोषिक
शरच्चंद्रांनी मिळविले आहे. बंगाली वाचकांची हृदये त्यांनीं पूर्णपणें जिंकली
आहेत.?? शरच्यंद्रांचें चरित्र मराठीतील तरुण विद्यार्थ्यांनाहि कां वाचण्यासारखे
आहे, हें आतां वेगळं सांगण्याची जरूरी नाही.
शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्राबरोबरच मी हिंदी भाषेंतील कथासम्राट्
मुनी प्रेमचंद यांपहि चरित्र वाचकांपुर्दे ठेवीत आहे. या दोनहि चरित्रांच्या
मार्ग आणखी एक हेतु आहे. आपल्या देशांतील सागराएवढ्या पसरलेल्या
अथांग जनतेची सरवीगीण सधारणा व्हावयाची असेल तर * माझें, माझ्या
ग्रांतापुरतें १? असे म्हणून चालगार नाहीं. आपला भारत देश खंडय़राय असला
तरी व त्याच्यांत जगांतील सर्व विविधता एकवटलेली असली तरी सांस्कृतिक
कल्पनांची समानता मात्र सर्वत्र दिसूत येते. ही एकता टिकवून धरावयावी
असेल तर एकमेकांचे आचारविवार, एकमेकांचीं श्रेद्वास्थान, एकमेकांची
आदरस्थानें आपण सहानुभूतीने समजावून घेतली पाहिजेत, भारत देशाच्या
या आंतरिक ऐक्यासाठी आज * आंतरभारती ? किंवा मध्यवर्ती सरकारची
< साहित्य अकादमी ? या संस्था आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. य
ऐक्यासाठी ज्याप्रमाणें निरनिराळ्या देशांतील संतांर्चे भक्तिसाहित्य उपयोगांत
येण्यासारखे आहे त्याचप्रमाणे ललित साहित्याचा परिचियसुद्धां उपयुक्त
होण्यासारखा आहे. म्हणूनच मुन्शी प्रेमचंद व शरच्चद्र यांच्या चरित्रांचा व
साहित्याचा पारिचिय करून देण्याचें काम मीं यथाशक्ति केलें आहे येथ आणखी
एका अक्षिपाचा खुलासा केला पाहिजे. हिंदी किंवा बंगाली भाषेतील साहित्य
User Reviews
No Reviews | Add Yours...