अनघा | Anaghaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अनघा  - Anaghaa

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रडे अनघा कनी चिट अ टी री नकी चि, ऑड नि, च... पय स च. अ मिन. अ... ण... .. “सेक, / च व... च, हर च. टी च / शी... करी सिह “न. नि णी, ऱ भी हि ज्क्ध् ना आ ती अनधा निराळी, आणि आजची रोगानीं पोखरलेली ही अनघा निराळी ! लग्नानंतर त्याच दिवशी संध्याकाळीं काढलेला तो आपला फोटो पाहिला, म्हणजे मला अर्लाकडे केव्हा केव्हा वाटते, ठुम्ही जिच्या माडीला मस्तक टेकून बसलेले आहात त्या फोटोत, ती तरुणी माझी सवत तर नव्हे १----”” ““ स्त्रीस्वभाव काय अजब आहे, अनू! त्या फोटॉतली बारा वर्षांपूर्वीची तूं 1--- ती तुझी छायाच तुला आज सदत वाटायला लागली का १---** “ का नये वाटू! त्या वेळची ती टेनिसच्या सामन्यातले कप जिंकणारी अनघा आणि आजची अंथरुणावर तळमळत पडलेली अनघा ! काहीं साम्य आहे का त्या दोघींत १ आजची रोड, दुबळी, रोगट अनघा हें त्या टेनिस चॅम्पियन म्हणून कॅलिजात गाजलेल्या अनघाचं भूत आहे केवळ !- मला आठवते, आपण त्या दिवशी रात्रीं पुनवेच्या चादण्यात वेताळावर फिरा- यला गेली असता तुम्ही ज्या वेळीं प्रथम ओढून मला जवळ घेतलंत. तेव्हा म्हणाला होतात, “तुला कितीहि हृदयाशी घट्ट घरले, तरी तुझं निराळेपण नाहीसं होत नाहीं; तुझ्यामाझ्यातलं अतर कमी झालंसं वाटत नाही. जा जां तुला ओढून घट्ट जवळ घ्याव, तों तो तुझ्या शरीराचं मार्दव अत्यंत सुख देत. पण, त्या मा्देवात असा काहो कठीणपणा आहे कीं, तुला आपल्या हृदयाशी सारख घट्ट कवटाळूनहि कवटाळल्यासारख वाटत नाही; आपल्या दोघातलं अतर तदूनहि तुटल्यासारखं वाटत नाहीं. सगुणोपासक ज अद्वैतातल द्वैत म्हणतात, त हेच असेल का १ खरोखरी, लोण्यापेक्षा मऊ पण न वितळणारी, फुचापेक्षा नाजूक पण न कुस्करणारी आणि कापसापेक्षा हळुवार पण न दबणारी अशी जर जगांत कोणती अजब चीज असेल, तर तं स्त्रीच द्यर्रर !?'? प्रीतीच्या पौष्टेल्या उन्मादातले तुमचे ते उद्गार !---तुह्मी वैज्ञानिक आहात कीं कवि आहात, हे कळेना मला !--** “ बारा वर्ष झालीं त्या मागंद्ीर्षातल्या पूर्णिमेला आता. तरीसुद्धा माझ शब्द न्‌ शब्द आठवतोय तुला आज, अनू १ --?' “: कां नाहीं आठवणार? आणि तुम्हांठा नाहीं का आठवत माझ्य इतकाच ! पूर्णिमिची ती शांत, गंभीर रात्र, वेताळाची ती निवृंक्ष; निर्जन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now