मुन्शी प्रेमचंद | Munshi Premachand

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुन्शी प्रेमचंद  - Munshi Premachand

More Information About Author :

No Information available about प्रह्लाद नरहर जोशी - Prahlad Narhar Joshi

Add Infomation AboutPrahlad Narhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन नऊ दुसऱ्यांच्या तत्त्वज्ञानावर प्रेमचंदांनी आपल्या कथाविश्वाची इमारत उभी केली नाही. त्यांच्या अनुभवांचा पाया अति विस्तृत असा होता. त्यामुळें त्यांच्या ललित कृतींना देशकालाचें बंधन उरले नव्हतें. त्यांचाच समानधर्माय मॅक्झिम गॉर्की, दोघेहि दलितांच्या-पीहितांच्यासाठीं झटले, दोघांच्याहि आयुष्यांत संग्राम होता. त्याचमुळ गॉर्कींच्या मृत्यूमुळे प्रेमचंद विव्हळ होऊन उठले, अनेक टीकाकारांनी प्रेमचंद व गॉर्की यांची तुलना केलेली आहे. त्यांतील आद्य असा कीं, दोथेहि मानवधमाचे महान्‌ पुरस्कते होते. एकाचें तत्त्व- ज्ञान वा एकाची स्फूर्ति दुसऱ्याने घेतली असें नव्हे. अद्वितीय कलाकार, ध्येयवादी साहित्यिक, कर्मयोगी संपादक आणि दीन-दुःखितांचा वाली म्हणून मुन्शी प्रेमचंद यांचें नांव भारतीय कथायुष्टींत अजरामर होण्यासारखें आहे. या चरित्राचा मी नाममात्र लेखक आहे. मूळची कथावत्तुच श्रेष्ट असल्या- कारणाने या चरित्रांत जर थोडा चांगुलपणा असेल तर तो त्या वस्तूचा आहे; माझा नाहीं. श्रीमती शिवरानीदेवी यांचें * प्रेमचंद घरमे ?, श्री. हंसराज रहबर यांचें * प्रेमचंद : जीवन और कृतित्व १, मन्मथनाथ गुप्त व रमेंद्रनाथ वमा यांचे “ कथाकार प्रेमचंद ? या पुस्तकांचा मला फार उपयोग झाला आहे. सन १९३७ सालीं प्रसिद्ध झालेल्या “इस ?च्या प्रेमचंद-स्मारकांकाचाहि मी उपयोग करून घेतलेला आहे. या सव लेखकांचा मी अतिशय श्रहणी आहें. येथील सर परशुरामभाऊ कॅलिजमधील हिन्दीचे प्राध्यापक श्री. प्र. रा. भुपटकर यांनी आपल्या संग्रही असलेलें मुन्शी प्रेमचंद यांचें दुर्मिळ चित्र उपलब्ध करून दिलें त्याबद्दल त्यांना जेबदे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच होतील. राष्ट्र- भाषा प्रचार समितीचे संचालक श्री. डांगरे यांचीहि दर वेळीं मला मदत झाली आहे. त्यांच्या लेहशील वृत्तीचे मोजमाप तरी कसें करावें १ येथील व्हीनस प्रकाशनाचे उत्साही चालक श्री. स. कृ. पाध्ये या होशी व तडफदार प्रकाहकांचें साह्य नसतें तर हीं दोनहि चरि्रें या आकर्षक स्वरूपांत वाचकांपुर्दे येती ना. तेव्हां त्यांच्या कर्तृत्वाचे चीज मराठी वाचकवरग उत्साहाने करील अशी आशा व्यक्त करून येथेंच हं मनोगत थांबविता. ४३७ नारायण पेठ, प्र. न. जोशी पुर्ण २ न २६-१-५५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now