स्त्री - जीवन भाग - १ | Stri Jivan Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्त्री - जीवन भाग - १  - Stri Jivan Bhaag 1

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) ख्रीजीवनाची शेवटची प्रत माझी वेनी मरणशय्येवर असतांना मी करीत होतों. वैनी मरणदय्येवर असतांना मी तिला म्हणे--'* वेनी, आठवते का एखादी ओंबी.” ती प्रयत्न करी व म्हणे “ भावजी, नाही आठवत हो.” परंत एके दिवशी तिन एक ओंबी सांगितळी. मरणाचे आर्धी दोनच दिवस. पालगड गांवाचा टाकी लावुन रस्ता फोडा रंगीत गाडी घाडा भाइरायाला ॥ भावाला आणण्यासाठी रस्ता दगडाघोडाळ म्हणून गाडी पाठवतां येत नसेल तर दगड फोडून रहता करा व भावाला गाडी पाठवा. अशी ही भ्रातू- प्रेमाची अमर ऑत्री तिने मला दिली. मरता मरताहि माझ्या वैनीनें अमरे ल्ल[-वाडमय दिल. तिच्या आत्म्याला प्रणाम, “ छ्लीजीवन ” या नांवाऐव्जी “ व्त्रीहृदय '' अर नांव असतं तर चांगले झालं अलतें अभे कांही मित्र म्हणाले. परंतु आधी “ स्रीजीवन ”' ह नांवच छापले गेलं. त्यांची सूचना अधिक शथार्थ होती. म्त्राजीवन हे पुस्तक मुलींच्या शाळांवून तरी सर्वत्र जाइल श्र आपल्या मायवहिणी असें अमर वाझ्मय निर्मीत ह पाहून मुलींना स्फूर्ति यईल व नवीन जीवनावर त्या नवीन वाडमय निर्मितील अशी मी आशा बाळगतो . २४-२९ ४० लिमयेवाडी, सदादिव पेठ, पृण २.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now