ळोकहित वादी | Lokahitavaadi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळोकहित वादी  - Lokahitavaadi

More Information About Author :

No Information available about गणेश हरी केळकर - Ganesh Hari Kelkar

Add Infomation AboutGanesh Hari Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ लोकहितवादी. स्वार्थ आणि परा ही दोन्ही एकत्र साधत असतांना शुद्ध बेइमानगिरीच केली असती, असे तरी कोणास म्हणता येईल । सागण्याचे तात्पयये काय की, थन्याच्या बेहिमतीमुळें नोकर व सरदार बेंदील झाले होते. आजबाजला इम्रजाचा अमल बसून नाकेबदी झाली व मुळ्खगिरी करण्याचा पिढीजाद मराठी धदा बुडाला त्यामुळें बॅकार झालेलं शिपाई खेडोखेडी माशा मारीत पडलं होते यापेकी थोडीशी माणसं या. आळसाला कटाळून पुष्कळ वेळा वाट मारण्याचाही धदा करीत किवा आपापसात, गावागावात मारामाऱ्या करून आपली भांडणाची हास पूर्ण करून घेत असत पूर्वी ज्यानी शत्रृशी लढण्याकरितां उत्तरंत अटके- पर्यंत आणि दक्षिणेंत श्रीरगपट्टणापयंत स्वाऱ्या करून कडव्या शत्रना धूळ चारली त्याचे वशज या बदललंल्या दिवसात बापजाद्यानी मिळवलेल्या सपत्तीवर गावोगावी लावण्यातमाशांचे फड काढन रग करीत. किंवा क्ाचित्‌ प्रसगी बाहेरख्यालीपणा करून धरच्या घर- धानिणीश्ी भाडत दिवस काढीत अशा तर्‍हेने विस्काळित झालेल्या समाजस्थितीचे चित्र परशराम, होनाजी इत्यादि तत्कालीन शाहिराच्या लावण्यापोवाड्यातून रगलेले आहे. सामान्य रयतेची दुर्दशा ही इतकी उघड उघड दिसते. तिचे जास्त वर्णन करून जागा अडवीत नाही या बेबदशाहींच्या कारभारात हात घालण्याची संधी अस्पिष्टन- सारख्या धोरणी सुत्सद्यास केव्हाही मिळालीच असती पण गगाधर- शास्त्री पटवथेनाचा % पढरपुरास पेशव्यांनी करविलेला खून, व त्या- नतर डंगळ्यांची फितुरी, यानें आयतंच कारण मिळाले व गोष्टी आहातच कवके आ अणण वाक चावा ग वाणशकणशगपनवताावतकानाणणापकवहकनाणधरमरसळयान-/्ांाभ-वपडनवाणरमीिधु/अा/नह््न * या गोष्टीविषयी हली दुमत अहे असें दिसतें पण पेशवे पढरपुरीं हजर असतांना त्याच्या देखत देखत ज्या परिस्थितींत हा खून झाला ती पारैस्थिती लक्षात घेतली म्हणजे हा खून पेशव्यानी करविला नाही असे म्हणावयाला जास्त पुरावा पाहजे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now