माझें घर | Maajhen Ghar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माझें घर  - Maajhen Ghar

More Information About Author :

No Information available about मो. ग. रांगणेकर - Mo. G. Raanganekar

Add Infomation AboutMo. G. Raanganekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंकश१ला ११ [ असें म्हणत आंत जातो, लक्ष्मी त्याच्याकडे पाहात तेर्थेच राहाते. त्याच्या दुबळेपणाची तिला चीड येते, पण नंतर त्याची कींव वाटून ती एका खुर्चीवर बसते, लक्ष्मी : शिणले रे प्रभु आतां । जीवन एस वाया जगतां ॥ घू०।॥ अंतरीं माझ्या फुलल्या आशा । भाग्यवती मी गणिले वांया । स्वप्नचि खारे भाखे मजला ॥ १ ॥ गाणें संपतांच माडीवरून बाजीराव कपडे घाळून येतो, त्याच्या अंगांत फक्त “बुश कोट? आणि विजार आहे. डोक्याला टोपीही नाहीं. ] बाजीराव : ( लक्ष्मीला स्वस्थ बसलेली पाहून ) आऑ-वहिनी १ आणि हें काय १ तू अजून शाळू नेसली नाहींत १ केस विंचरले नाहींस * अशी लंक्रेची पावती बनून फोटोला बसणार आहेस कीं काय १-मग त्या शंकराळाही सांगायला हृवं-नुसती लंगोटी छावून अंगाला भस्म चोपड म्हणून ! कुठं गेला तो १ छक्ष्मी : आंत कपडे करायला गेले आहेत. बाजी : आणि तं. अशीच येणार १ छट! नानांची सून म्हणजे लफ्फेदार शाळू नेसून, नाकांत नथ घाळून आणि अंगांवर सोन्या- मोत्यांचे दागिने घाळून फोटोला बसली पाहिजे ! लक्ष्मी : ते सारं घेऊन जा तुम्ही फोटोत ठेवायला. बाजी : आणि तं. ! लक्ष्मी : माझी काय जरुरी ! बाजी : वाः-' फॅमिळी -मुप ? आहे ह्ा-आणि तं गैरहजर १ मग काय नारायण शालु आणि दागिने हातांत घेऊन बसणार आहे फोटोत:




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now