गाँधी - तत्त्व ज्ञान | Gandhi Tattv gyan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gandhi Tattv gyan by रामनाथ सुमन - Ramnath Sumanशशि शेखर केसरीनाथ वेदक - Shashi Shekhar Kesarinath Vedak

More Information About Authors :

रामनाथ सुमन - Ramnath Suman

No Information available about रामनाथ सुमन - Ramnath Suman

Add Infomation AboutRamnath Suman

शशि शेखर केसरीनाथ वेदक - Shashi Shekhar Kesarinath Vedak

No Information available about शशि शेखर केसरीनाथ वेदक - Shashi Shekhar Kesarinath Vedak

Add Infomation AboutShashi Shekhar Kesarinath Vedak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सत्य रे किक सिि नि ििध हय नन '.: 1नक कीन वि अभि शा ह 2222222222 की अ सत्य स्वतः पूर्ण शाक्तिमान्‌ आहे, पण जर कटु शब्दांनीं ते जोरदार करण्याचा प्रयत्न केला तर ते अपमानेत होतें. द्र 3९ 3९ जी मनुष्य स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवूं शकत नाहीं त्याच्यामध्ये सत्याचे अधिष्ठान नाही. ग्‌ ह. 3 “ ......कदुतेने कल्पनापथ मालेन होतो.” यं. इ. हॅ. न. जी १७-९-२५, पृष्ठ ३४-३५. सत्याची सत्ता. सृष्टीमध्ये फक्त सत्याची सत्ता आहे. त्याशिवाय दुसरी कुणाची नाहीं. हा माझा विश्वास दररोज वाढत आहे. -सत्याग्रहाश्रम, साबरमती. मागशीर्ष शुक्ल ११ सं. १९२२; आत्मकथामधून. मी सत्यरूपी परमेश्वराचा शोधक आहें ! परमेश्वराच्या ब्याख्या अपार आहेत. कारण त्याच्या विभूतिही अनंत आहेत. त्याच्या विभूति मला आश्चर्यचकित करून सोंडतात. क्षणभर मी मुग्धही होतों. पण मी तर सत्यरूपी परमेश्वराचा पूजक आहे. माझ्या रृष्टीने ते एकच सत्य आहे. दुसरे सर्व काहीं मिथ्या आहे. परंतु हें सत्य अजून- पर्यंत माझ्या हाती लागले नाही. अजुनप्रत मी त्याचा शोधक मात्र आहे. हो, त्याच्या शोधाकरिता मी माझ्या आवडत्यांतल्या आवडत्या गो्टींचा त्याग करावयाला तयार आहे, आणि ह्या शोधरूपी यज्ञामध्ये माझ्या शरीराचा होम करण्याची मीं तयारी केली आहे -- आत्मकथा ”मधून. सत्य. सत्य एक विशाल वृक्ष आहे. त्याची जितकी जितकी सेवा केली जाते तितकीं तितकीं अनेक फळं त्याला आलेली दिसून येतात. त्यांना अन्तच नाहीं. मी जॉ जों त्यांत खोल शिरत आहे, तों तों त्यांमधून रःनें निघत आहेत. सेवेची संधि अधिकाधिक मिळत आहे. “हिं: आ. कः भाग दे, प्रकरण ११, पृष्ठ २४०.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now