पेशवाईतीळ दुर्जन ८ | Peshavaaiintiil Durjan 8

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Peshavaaiintiil Durjan 8 by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेश ११ वराळ गोष्टीला दोन घटकादेखील झाल्या नाहींत, तोच त्याच भास्कररामाचा जन्मदाता महाराजांकडून तातडीचे आमत्रण घेऊन आला, यावम्न य्ाजिरावानी तेव्हाच अटकळ केली कीं, क्ला समडळीने मठ्ाराजापर्यंत पशिला लावला असावा व “त्याना शिक्षा माफ करा? अस आपणाला सागण्यासाठीच महाराजानी वोलावले असावे. तरी ही शका फेट्ून घेण्यासाठी गाजिरावानी रामशास्ऱ्याना विचारले, “ शाल्लीवुवा । आज महाराजाच्या निरा याचे काम करण्याचा पाळी आपणावरशीं आली? * «> व आ न साच यावर रामशाप्री उत्तरले, “श्रीमत मोठे वतुर आ-त श्रीमताना सरव काहीं कळते ** “ मला सव काही कळते. पण मला वाटते, आपण आपल्या चिरजिवाचा अपराव जर नीट ध्यानीं घेतला, तर तो आपला पुच्न आह असे म्टणण्याचीही आपणाला लाज वाढल “ गोध्र खरी, पण माझा पुच्च अपराधी असला तरी तो म्पा पुत्र आहे ” “ याचा अर्थ काय ! तुमचा पुच्चच काय, प्रत्यक्ष माझ्या पुत्राने अगर बंदूने अशी गार केली असती, तरी तो अपराबरी ठरला नसता की काय र माझ्या पाठच्या प्रघूने असा अपराध केला असता, तर त्यालादरील मी याहून कडव' शासन केल असते न्यायाच्या वरातीत साक्षात्‌ परमेश्वर साझ्या कर्गव्याच्या आड येऊ लागला तर त्याचा देखील मी मुलाहिजा वरणार नाही, मग तिथे आपल्या पुच्नाची गोष्ट कशाला १ आपणा[सारख्या घमनिष्ट वद्धानॅ तरी असले पक्षपाती बढाईखोरपणाचे उद्गार काढावयाचे नव्हते *' “ माझ्याविषयी श्रीमताचा निष्कारण गरसमज झाला मी 7ढाईखोरपणानें बोललो नाही * रामशास्त्री दोन्ही हात जोटून दीनवाणी मुद्रा करन म्हणाले, “ मी असें म्हणालो की, पषेटचा पोर अघोर अपराधी असला तरी त्याच्या जन्माचे वाटोळे होईल अशी शिक्षा त्याला व्यावी असे पित्याला क्रेच वाटणार नाहीं माझ्या ठाया आपण आहा अशी कल्पना करून आपण ह्या गोष्टींचा विचार करा, घ्हणजे माझ्या परिस्थितीची आपणांला यथावत कल्पना करता येईल व ओघानेंच आपल्या अत'करणाला करुणेचा पाझर फुटेल आपणाला माझी पर्वा करावीशी बाटली नाही, तरी आपण सारे एका जातीचे ब्राह्मण पडलॉ---'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now