भरतीची ळाट | Bharatiichii Laat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bharatiichii Laat by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० भरतीची लाट येऊन बसत होते, त्यांचा कलकल[टहि तिच्या कानांवर पडत होता. आतां प्रकाश कांहीं फार वेळ राहणार नाहीं हें तिला समजत होतं. परंतु पेरूची पाटी उचळून घरीं जायची तिची तयारी नव्हती. तिला वाटत होतं, भाडयाची मोठी मोटार राहो, पण एखादी छोटी खासगी गाडी अजूनहि रस्त्यानं जाईल, आणि चार आठ आण्यांचे तरी पेरं खपतील, पाटी उचळून घरीं चलण्याबद्दल किसनचा आग्रह सुरू झाल्यापासून तिनं अँ तीनचारदां त्याला म्हटलं होतं, तेंच आतां पुन्हां म्हटलं, “ वाईच थांबू या, ** “तूं थांब. मी चाललो, ” किसन म्हणाला, “ आतां तुला गिराइक कुटल मसनवटीतलं येनार हाय ब्हय १ बोल, तूं येतीस का मी जाऊं १” “जा जा, मी बसनार. ” ““ बस, बस, रातचीची हतच बस, गाडाव कुटली. “ “ बसन बसन बरं, रातचीबी बसन, ”* “ हा हां. बस ना. आठ बारा आन्याचं पैसं मातुर आन घरला म्हंजी झालं. ”* “ नशिच उगाडलं तर्‌ आनीन बी. यवडं हिनावतोस कशापायी १” किसन अधिक बोलला नाहीं, त्यानं फक्त जीभ काढून तिला वेडावल्या- सारख केले आणि आपली पाटी डोक्यावर घेऊन तो चाळूं लागला. गजरा एकटी बसली. समोर दूरच्या आभाळाकडे तिनं पाहिलं तों तिथला सोनेरी भडकपणा झपाय्यानं कमी होत होता. उजब्या डाब्या अंगाला तिनं लांबवर दृष्टि टाकली, फक्त एक उघडी बेलगाडी रें रें करीत मोठ्या रस्त्याने येत असलेली तिला दिसली, तिच्या मनांत आलं, आपण एवढा हट्टानं थांबली आहोंत खऱ्या, परंतु खरोखरच एखादी मोटार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now