प्रीतिपुष्प | Priitipushhp
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
149
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कमळा फडके - Kamala Fadake
No Information available about कमळा फडके - Kamala Fadake
ना. सी. फडके - Na. C. Fadake
No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)स्वप्न ९
ती खालीं उतरली, आणि मियां लतीफ आणि ती मिळून वाडीपर्यंत
प्चालत गेलीं. वाडीवरचे दोन तीन किसान त्यांनीं घेतले आणि त्यांच्या
मदतीनं गाडी दकलीत आणून वाडीच्या आवारांत उभी केली. दुसऱ्या
दिवशीं अगर त्यानंतर केव्हां तरी उडीकडे जाणारी मेल मोटार या रस्त्यानं
जाइल तेव्हां तिच्या ड्रायव्हरकडून गाडी दुरुस्त करून घ्यावी असं
ठरविण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता.
वाडीचा मालक गांवीं गेला होता. परंतु त्याची म्हातारी बायको घरांत
होती. ती रोदानल्म आणि लतीफना म्हणाली, “ तुम्ही कांहीं काळजी करू
नका. चाहेल तितके दिवस तुम्ही इथ राहा. ” तिनं त्यांच्यासाठीं समूवार
भरून नमकिन चहा तयार केला आणि 'चहासाठीं बसकट पेले व रोटी
आणि उकडलेली अंडीं यांनीं भरलेली एक थाळी व्यांच्यापुदे ठेवून ती
म्हणाली, “ दमलां असाल. च्या. ”
फराळ करतां करतां रोशन हर्षभरानं लतीफना म्हणत होती, “ कितीहो
तुम्हीं स्वम्नांत पाहिलंत त्याप्रमाणे हुबेहुब हें घर आंहे ! मधोमध हा
चिनारचा बुंधा, त्याच्याभोंवतीं बांधलेल्या पांख्यासारख्या या सुबक खोल्या-”'
तिने कांहीं वेळ इकडे तिकडे नजर यकली आणि म्हय्लं, “ आतां फक्त
एकाच गोष्टीचा पडताळा पहायचं शिछक राहिले. ”
ती हसली, आपल्या नवऱ्याचा चेहरा एकाएकीं विलक्षण गंभीर
झालेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. तुम्ही एकदम इतके गंभीर कां झालांत
असं ती त्याला विचारणार होती, पण तितक्यांत समोरच्या दालनांतून झप-
झप पावलं टाकीत एक तरुण स्त्री पुढच्या दालनांत आलेली तिला दिसली.
अस्सल पंजाबी थायचा तिचा पोषाख होता. मियां लतीफ आणि रोशन
ज्याप्रमाणे या घरांत पाहुण म्हणून उतरले होते त्याप्रमाणे तीहि एक
मेहमान मुशाफिर असली पाहिजे असं रोशनच्या मनांत आल...
तिचें केस लांब सडक आणि दाट होते. तिवे डोळे निळे आणि
टपोरे होते.
ती पुढच्या खोलींत क्षणमात्र उभी राहिली. वाडीच्या मालकिणीला ती
म्हणाली, “ घटकाभर हिंडून येतें. ”” हंसतां हंसतां अगदीं सहजगत्या जणू
User Reviews
No Reviews | Add Yours...