महाराष्ट्रीय ज्ञानकोश ८ | Maharastriya Gyankosh 8

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh 8  by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आंबा महारांप्रीय श्रावकोश. (आ) १८५ सांचा उजवया त्यांसंबर्धी पूर्वी एकदां सांगितलेच आहे. त्याचप्रमाणें “फाहीभान' व सयसन या बौद्धधर्मीय त्रवार्दर्याच्या हर्कीक- तात गातमदुद्धाला आक्रदरांनें एक आश्नवन अपण केल्याचा उल्लेखद्दि आलेलाच आहे. कविकुलगुर कालिदासाय्या झुमारसंभव, शार्कुतल, इत्यादि काव्यनाय्कांतील म्होकांतुन आश्रमंजरीचें वद्दारीचे वर्णन संस्कृतज्ञ वाचकांस परिचित आहे. अकवरानें दरसगा येथें एक लक्ष आंब्याची झाडें लाविली असून त्यांपैकी कांह अद्याप जिवंत आहेत असें म्हणतात. पैजावांतील वषर एहरी एक खान्रवृक्ष होता, त्याचे आंबे अफगाण बादद्ह्दांच्या वेळी काबूळ येथे पाठवत असत. सुबई, माजगांव येथील उत्तम आणि शहाजहान चादशहा- करितां शात असत. अलीगड, भम्तसर, सुरादावाद, कल- कत्ता, ब्रह्मदेश, भासाम, भोपाळ, ग्वाल्हेर, राजपुताना उत्तरसरकार, बंगलूर, सेलम वगैरे ठिकाणीं आंब्यांची चागली झाढे होत ठाहेत. एकंदरीत आण्याची छागवड हिंदुस्थानांत कोठें नाही अस! भाग सांपडणें कठीण, त्याच- प्रमाणें अमेरिकेंत छॉरिडा, ब्रोक्षिल, वगैरे भाग आणि व्यूव1, पोटॉरिको, कॅनरी, मदिरा, फिलिपाईन वगेरे वेटे, ऑस्ट्रोलिया, आफ्रिका सिलोन वगैरे उष्ण प्रदेशांत आंब्याची लागवड वरच होत आहे. सुंबई इलाख्यांत सिंध प्रांतात, कांही ठिकाणा काठेवाडांत जुनागड, जामनगर येथ आंब्याची झाडें चांगली द्दोत अहेत गुजराधत व खानदेशांत रायवळ भआांधे पुष्कळ ठिकाणी आहेत. नासिक, पुर्ण, सातारा या जिल्ह्यात मोठमोठाल्या जुन्या राया दृष्टीस पडतात. बेळगांव, घारवाड ह्या जिल्ह्या- तह्दि आंब्य!ची लागवड थरीच आहे. कारबार, गोवा, रशना- गिरी, ढाणि या जिल्ह्यांतील ह्ापूम पायर।चे वे फार ग्रॉसिदध आहेत. सुरत जिल्ह्याच्या दक्षिण भागांत कलमी आंब्याची लागवड अलीकडे फार होऊ लागली आहे, एकंदरीत झुंवई इलाख्यांत किंवा महाराष्ट्रांत आांब्याची क्षाढे चांगलीं होत नाहीत असा टापू नाहींच म्हटलें तरी चालेल. आंबे कोणकोणत्या ठिकाणी होतात, याचें दिग्देशेन वर केलेच नाहे. त्यावरून आंब्यास हिंदुस्थानांतील कोणतेंद्दी हवामान चालतें असें म्हटले तरी चालेख, पंजाब, सिंध वगैरे प्रातात भयंकर उन्हाळा व अतिशय थंडी पडते अदा ठिकाणी आंबे होत अहेत; तसेंच सिंघ व खानदेशांतील अतिक्षय रक्ष दवा आणि गोवा व कोकण येथील ससुद्र- काठची दमट हदवा या दोन्ही आंन्याला माचवताते. यावरून इवेच्या दृष्टीनं आंब्याचं शाड फारस खोडकर नाह असें म्हणण्यास हरकत नाही. तरी पण समुद्रकांठच्या गरम वच दमट हवेंत वाढलेली झाडे फार कोरड्या हवेत किंवा थंडीचा कठका पडतो अशा ठिकाणी लावली असतां ती. चांगली होत नाहीत. उदाहरणाथ, गुंबईतील आंब्याची कलमें नाग- पूर प्रांतांत लावली असतां त्यांच्यानें तथ टिकाव धरवत छे नाही, तीं लवकरच मरतात; पण नागपूर प्रांतांतच झाडें तयार केली तर ता थंडीच्या कड्याला फारशी जुमानीत नाहीत, असा अल्लुभव आहे. यावरून आंब्याच्या अँर्गी नैसार्गिक परिस्थितीला अनुसख्न आपल्या गांत योग्य ते फेरफार करण्याची शक्ति आहे. अर्से दिसून येतें. निर- निराळ्या हवासानांत वाढण्याची हाके जरी आंब्याच्या अंगांत आहे तरी ससुद्रकांठची गरम दवमट हदवा आंब्याला उत्तम मानवते असें दिसतें. गोवा, रत्मागिरी, ठाणें वगेरे ससुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशांतील आंबे फार उत्तम म्हणून सर्व हिंदुस्थानांत प्रसिद्ध बहत. सिंध, खानदेश यांसारख्या अतिशय रक्ष हवेच्या प्रदेशांत आंब्याची कादं चांगली झालां म त्यांस फळहि बऱ्यापैकी भाले तरी गोवा, कॉँकण- कडील आंब्याची सर द्यांना केव्हांहि येत यादी. तसच दमट हवेच्या प्रदेशांत झाडांना फळ लवकर येतं व॒ त्याचा मोसमही फार लवकर सुरू होतो. तसा तो रक्ष हवेच्या प्रदेद्यांत होत नाही. व्यि!च्या नाती अनेक आहेत. त्यांचें व्याकरण कर- ण्याच्या भानगर्डात फारसें कोणी पदलें नाही; व ज्यांनीं तें करण्याचा प्रयत्न केला ल्यांना त्यामध्यें म्हणण्यासारखे यशहि आलें नाहीं याचें कारण असें आहे. की, आब्याचे प्रकार अनेक असल्यामुळें ते सव एके ठिकाणी मिळवून त्याची प्रत लावगें जवळ नवळ अद्यक्य झालें. नाहे. एखादी जात घेऊन तिला एक शाक्रनाय नांव दिलें तरी ती जात कायमची आहे अगर तिच्या कोया सजत धाळून त्यांच्या पासून झालेल्या झाडांनां मूळच्याप्रमा्ें आबे येतील असें कांही खाघ्रीन म्हणतां येणार नाही. कारण लांब्याच्या फुलांत गर्सघारणेसाठी त्याच चातीचा पराग लागतो अस नाहीं. इुसऱ्या जवळच्या जातीचा पराग पटून त्यानेंहि गभैधारणा होण्याचा संभव असतो. तेव्हां कोयीपासून झालेल्या झ्ाढाला फळें मादीप्रमाणें फिंवा नराप्रमा्णे किंवा त्याहूनद्दि अगदी भिक्न येण्याचा संभव आहे. पाय- रीच्या कोया लावून त्यांपासून काढे होऊन त्यांस नऊ व्षीर्नी पहिल्याचेंच फळं आली, ती मूळच्या एयरीसारखा सुळ[च नव्हती. असें आढळून आले. आहे. शिवाय कोयांपासून केलेल्या झाडांनां फळ येण्याला आठ नळ वर्पे लागतात. यामुळें एकादी जात पिद्ष्याचुपिव्या सारखीच येते किंवा नाही. हॅ समजण्याला फार वेळ लागून त्रास पढती. तसेंच झाडांचा आकार, उंची, फळाचा आकार रंग, चव वगेरे धर्मावरून आंब्यांचें वर्गीकरण करण्याचा अल्पसा प्रयत्न अमेरिकेंत झाला आहे; परंतु तो कितपत आह्य होईल याबद्दल द्यका आहे. नांवावरून जाती. ठर- विर्णें अत्यंत चुकचिं आहे. कारण एकाच जातीच्या आंब्याला निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी नांवें असल्यासुळ फार घोटाळा होतो. यदाद्दरणार्थ महाराष्ट्रांताल पायरी व वंगलोरकर्डाल रसापुरी या दोन्ही एकच बाहेत. महाराष्ट्रांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now