महाराष्ट्रीय ज्ञानकोश १४ | Maharastriya Gyankosh 14

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्रीय ज्ञानकोश १४  - Maharastriya Gyankosh 14

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जलीदर महारा्रीय क्षनकोप्ा (ज) १९२ जलोदर यकढदरः--पाणथरींप्रमाणच उजव्या कुक्षाती 5 यकृतहि आपल्या स्थ[यापासन सटन उद्र उत्पन्न करतें.त्याची लक्षणं वर्‌॒ लिहिलेल्या प्लीहोदराश्रमार्णच आहेत बद्धगुदोदरः--अन्नावरोवर कस पोटांत गेल्याने, सुळ- व्याथोच्या मोडांनी, उदावर्तांचं किंवा दुसऱ्या कोणत्याहि आंतड्यास चिकटून रहाणाऱ्या पदार्थांना गुदद्वार बंद झालें अप्ततां कुपित झालेला अपानवायु, मळ, पित्त, कफ यांचा अवरांध करून उदर ( बद्धोदर ) उत्पन्न करतो. यांत दाह, तृषा, ताप, शिंका, खोकला, दमा, मांड्या गळणें, डोके,हदय, बंबी व गुद यांत शूळ, मलावरोध, अरुचि, वांती व वायू कोंडणें हॉ लक्षणें होतात व पोट ताठते. पोटावर निळ्या तांबूस शिरा उठतात किंवा सुरळीच उठत नाह्दंत व बॅबीच्या वर पोट गाईंच्या शपटासारखं होतें. र, खिद्रोदरः--हाड, कांटा, खडा वगैरे शर्ल्य अन्नावरोबर पोटांत गेल्याचे किंवा फार खाण्यानें आंतंड फाटते किंवा पिकते, त्यामुळें त्या आंतड्यास भोकं पडतात. त्या भोंकांतूच अपक् अन्नरस मळाबरोवर बाहेर येतो. तो बुळबुळीत, पिंवळा व लाल असून त्यास प्रेतासारखी घाण येते. त्यांतून थोडथोडा रस गुदांतून वाहेर पडतो. व बाकीचा सव पोटांत भरून भयंकर उदर उत्पन्न करतो.यांत बर्वाच्या खालीं पोट वाढतें. व पाणी फार लवकर होतें. यांत कुपित झालेल्या तोनहे दोषांची लक्षणें असतात. दमा, तहान व श्रम द्दे विकार होतात. यास डिंद्रोदर व कांह आचार्य परित्वावी उदर असे म्हणतात. जंलोदरः---स्नेहून व स्वेदन वगेरे क्रिया करीत असतां मर्थ्येंच एकाएकी थंड पाणी प्याल्याने किंवा अभि मंद असून शक्ति क्षीण असून अथवा शरार अतिशय क्षण असून अति- शय पाणी प्याल्याने त्या पाण्यांत मिसळलेले कफ व वायू जलवाहक खोतसें बंद करून पोटांत राहून तें सांचलेलें पाणी उद्कस्थानांतून म्हणज झछोंमांतून वाढावेतात. त्यामुळें उद्र होते. यांत तहान, गुद्खराव, गुद्वूळ, खोकला, दमा व सरताचे हे विकार होतात.पोटावर नाना रंगाच्या शिरा उठतात. पोट पाण्यानें भरलेल्या पखालीप्रमाण हातास लागतें. टिचकी मारली असतां तसांच आवाज होतो. दावल्याने पखाली- प्रमाणेच आंत पागी भरल्यासारखे दिसतें व पखालीसारखंच तें डुचमळठतें. पोट मोठें, गुळगुळीत, ताठ असतें व बेंबी वर येऊन भोंवतांकून गरगरात वाटोळी होते. ह जलोदर होय. कोणत्याहि उद्राची| हयगय केली असतां आपल्या स्था[ना- पासून सुटलेले व पक्क होऊन पातळ झालेले वाहादे दोष संधी व खोतसें यांच्या तोंडासहि पातळ करतात. बाहेरची खोतसे बंद झाल्यामुळें घामाची वाह्य गति वंद होऊन तो पुनः पोटांत कुहीत सांचतो. अगोदरच पोटात सांचहेल्या पाण्यांत आणख भर घाडून त्याची पिच्छा (इुळवुळीत मळ) उत्पन्न करतो. या योगाने पोट जड, ताठ, वाटोळे व मऊ होते. वोयचें ठोकले असतां व|जत चाह. त्याच्या वरच्या शिरा नाहीशा होतात, वेवीवर दावे असतां सगळें पोट एकदम दलल्यासारखं भासत. नतर थांत पाणी होऊन पूर्वी- पेक्षां पोट मोठें होत. शिरा दिसेनाशा होतात. व जलेो- दराची सव लक्षणें होतात. वातोंदर, पित्तोदर, कफोदर, प्लीह्दोदर, सात्निपातीदर व जलोदर ही अचुक्रमें एकाहून एक अधिक कष्टसाध्य आहेत. बद्धेदर व डिद्रोदर हे झाल असतां बहुतकरून पंधरा दिव- सांनीं रांगी मरतो. उदर आरंभापासूनच कष्टसाध्य असते. त्यांतून रोगी वलवाच असतां पाणी ( अजतांवु ) न झालेलें उदर चव असतां य॒त्नानें वर होतें. डोळ्यास सूज, शिस्न वांकड, त्वचे- चर पांढरे पापुद्रे येऊन त्यांतून पाणी येण, शक्ति, रक्त; मांस च॒ अम्नि यांचा अतिशय नाश, अन्नद्वेष, सुज, अतिसार हीं छक्षगें तीब्र असतां उद्ररोग वरा होत नाही. रेचक औंष- घांनीं हलकें ज्षालेलें पोट पुनः भरलें तर तेंहि असाभ्य जाणावें. चि [के त्ला--उद्र हा रोग रेचक औषधांची वरा होतो. दोष आतिशय वाढल्यानं स्रोतांची तोड बंद होऊन उद्ररोग उत्पन्न होतों. म्हणन यांत रोग्यास नेहम रेचक द्यावे एक किंवा दोन महिनेपर्यंत गोसुचन किंवा दध घालुन रंडेल तेल पाजांव. अन्न न खातां गाईंच्या किंवा उरि णीच्या दघावर रहावे. दाह, पोटफुगी, अतिशय तहान व मूर्ची हे विकार असतील त्याने विद्वेषेंकरून याप्रमाणे वागावे, ज्याच्या जगीं रुक्षता आहे, वात फार वाढला आहे व दोषांची शुद्धि न्हावी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी स्निग्धता आणून उद्राचा नाश करतील अशा घ्ृतांची योजना करावी. घृतांनीं स्निग्ध झालेल्या रांग्यास शक्ति आली,वायू दबला आणि दोपाशय शिथिल झाला म्हणजे त्यास रेचक द्यावा. झुलाच झाल्यावर हळूहळू हलके अन्न सुरू करून क्रमानें साळीचा भात बेताने खाऊं लागावं. उदररोग्याने शिल्लक राहिलेला दोष निखालस काढून टाकण्याकरितां पुढील ओषधे घ्यावी. गोमुच्नाच्या पुष्कळशा भावना दिलेले हजार हिरडे रोज एक किंवा दोन याप्रमार्ण खाऊन वर दूध प्यावं. वर्धेसान पिंपळी सेवन करावी. शिलाजित खाऊन नुसत्या दुधावर रहावें. गुग्गुळ घ्यावा. रेच होऊन पोट उतरले व॒ नरम झाले म्हणजे त्यास साल्वणादि शेक करून कपड्याचा पश्न बांधावा. या योगाचे पुन्हां पोटांत वारा भरून तें फुगणार नाहीं. चांगले जुलाब होऊनहि पुर्न्हा ज्याचें पोट फुगते त्यांस वरेच स्निग्ध, आंबट व खारट अते निरुहवस्ती द्यावे. जो रचन देण्यास योग्य बसेल अशा उद्र रोग्यास वस्ती, दूध




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now