अध्याय पंधरावा | Adhyaay Pandharaavaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Adhyaay Pandharaavaa by दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

Add Infomation AboutDattatraya Sitaram Pangu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र रूपाने क्षर व अक्षर पुरुषांचं वर्णन करतांना, क्षर पुरुष म्हणजे जीवचैतन्य भर्ल थोडक्यांत सांगून, महदहकारापासूत तृगाम्रापर्यंत दिसणाऱ्या यच्ावत्‌ चराचर सृट्टीडा सत्य मानून तिच्यांत अहंकाराने वावरणारा व ' मी मार * करीत भव्वर्गाच्या रानांत शिरणारा जो जीव, त्यालाच क्षर पुरष अरे म्हट आहे, तर दृश्याभास जग व केवळ परब्रह्म यांच्या, किंवा विपरीत शान व शुद्धशान यांच्या मध्यंतरीची जीं अशानावस्था अथवा मायासंगी चैतन्य, त्याला येथे अक्षर पुरुष अशी संशा दिली आहे. तथापि ज्ञानेश्वरांनी याच क्षरक्षराहून अगदीं बेगळा अमलेल्या पुरुषोत्तमाचे, प्रकाशवीण प्रकाश, इशितवब्येंबीण ईश, नादाचा नाद, व विश्रांतीची विश्रांति, अर्थ ज उपनिषदांच्या धर्तीवर निराकार व निर्गुण अत वणन केरे आहे, त्यावरून वरवर पाहणाऱ्याला पुरुषोत्तमाच्या स्पष्ट अस्तित्वाची दका थोडा १ळ आहो, तरी शनेश्वरांनींच येथ मोठ्या मार्मिकतेन योजलेल्या प्राण व पृष्प यांमधील परिमलाच्या अचूक व युक्तिवादात्मक दृष्टांतान , परिमला- प्रमाणेंच अभावरूपाने अस्तित्वांत असणाऱ्या परमात्म्याचे अच अस्तित्व कोणाही सामान्य बुद्धीच्या माणषाला पटल्याशिवाय राहणार नाहीं. दैवी “या ज्ञेयाचे किंवा पुरुषोत्तमाचे स्वरूप आकळल्यानेच माझी खरी भक्ति होते, ज्ञानाने मोहमुक्त झालेला जो पृशष माझ सतरूप जाणतो, तो सर्व जाणणारा होत्साता मला सर्वभावांन भजतो, ”' इत्यादि ज्ञान व भक्ति यांचा समन्वय करणाऱ्या भगवंतांच्या उद्गारांचा अनुवादही, “ क्षीरसागरानेंच क्षीरसाग- राचा पाहुणचार करावा ” अथवा **गगनानेंच गानाला आलिंगन द्याव,” अशा उचित व व्यापक दट्टांतांनीं करतांना, ज्ञानेश्वरांनी शानस्वरूप पुसषो- त्तपा'ची भक्ति करण्यास तसाच तद्रूप झालेरा ज्ञानीभक्त पाहिजे, अर्थ सुच- वून शानोत्तर भक्तीची आपली भूमिका येथेही विद्यर करून ठेवली आहे. १ ज्ञाने-९५ा४५५४९१, २ शाने- १७५०९-५१०,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now