कथा सरित्सागर भाग १ | Katha Saritsaagar Bhag 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
54 MB
Total Pages :
880
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)विक्रीस तयार असलेलीं पुस्तके.
तत्त्वातुसंधानसार.
हा अद्वैत वेदान्तशास्त्राचा न्यायप्रधान पारिभाषिक ग्रंथ आहे.
न्यायावांचून वेदान्त वाचणे म्हणजे आंबळ्यानें काीवांचून प्रवास करूं
लागण्यासारखंच आहे. दक्षिण हिंदुस्थानांत पंचदशीचा जसा प्रसार
आहे, तसाच उत्तर हिंदुस्थानांत या ग्रंथाचा प्रसार आहे. पंचदशीपेक्षां
यांत न्यायपरिभापा अधिक आहे. यास्तव वेदान्तवाचकांना ह्या ्रंथाचे
नुस्ते वाचनच नव्हे, तर विद्यार्थ्याप्रमाणे याचा अभ्यासच केला पाहिजे.
हा ग्रंथ चांगला समजला म्हणजे मराठातीछ दुसरा कोणताही वेदान्तग्रंथ
समजण्यास अडचण पडणार नाहीं. मळ संस्कृत म्ंथाचे चार परिच्छेद
असून त्यावर अद्वैतकीस्तुभ नांवाची टीका आहे. काक्ीमध्ये द्िळाप्रेसवर
छापलेल्या त्या पुस्तकाची किंमत ४ रुपये आहे. या सरीक ग्रंथाच्या
आधारे आचार्यभक्त विष्णु वामन चापट यांनी हे मराठींत सोपे
व सरळ सार लिहिलें आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक एष्ठावर चाळू
विषयाचे नांव देऊन, वाचकांस त्यांतील पाहिजे ते विषय पाहिजे तेव्ह
सहज मिळावा अशी योजना केली आहे. बांधणी-सोनेरी नांव एम्बास
केलेल्या कापडी पळ्च्याची, किंमत १।| रुपया.
की द रे र वेक क$ 6
तांचत्रक ॥वषयाच पाच ग्रथ,
प्रोफेसर शांताराम अनंत देसाई, एम. ए, एखपल, वी, होळइर
कोलेज इंदूर, यांनी वेदांत ब तात्विक विषयांवर लिहिलेळे
पांच उपयुक्त ग्रंथ.
१ तुकारामाचे अभंगरत्न! चे हार--यांत उपदेश चित्तीं धरावा,
सावध करी तुका म्हणें हे आईका, ठका म्हणे मूढा मज चेतविलें जडा,
ब्राउनिंग आणि तुकाराम, मारगीं बहुत याचि शेले साधुसंत, ब्राउनिंग
आणि तुकाराम, याप्रमाणें सहा प्रकरणें असून त्यात तुकारामाच्या योग्यतेचे
सोपपत्तिक विवेचन केले आहे. आरंभीं ग्रस्वावना असून एष्ठसंख्या
३४० आहे. किंमत एक रुपया.
User Reviews
No Reviews | Add Yours...