न पुजळेळी देवता | N Pujalelii Devataa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
172
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मादसूार्ति
आणि त्याचा ज्यावेळीं परिचय झाला, त्यावेळीं रत्नाकरानें त्याला सुंबईला
येण्याचे आमंत्रण दिलें आणि आपल्याच घरीं येऊन राहण्याचा आग्रह
त्याला केला
कवि दिनेश चक्रवर्ती दरिद्री होता म्हणूनच अभिमानी होता मुबईला
येण्य।चे आमंत्रण त्याने स्वीकारले, पण रत्नाकराच्या घरीं येऊन राहण्याचे
त्यानें नाकारलें तो सुंबईला एपायर हॉटेलात येऊन उतरला अथातच
रत्नाकराने या हॉटेलमध्ये त्याची उतरण्याची व्यवस्था केली होती आणि
त्याचप्रमाणे त्याच्या राहण्याखाण्याचे बिल त्याच्या हातीं जाऊ नये याबह-
लची खबरदारीही घेतली होती दिनूबाबूला याची जाणीव नव्हती महिना
मरल्यानंतर आपलें बिल आपण कसे देणार, याची जशी त्याला कल्पना
नव्हती, तशीच आठवणही नव्हती सुबईत आलो आहें, हॉटेलात राहिलो
आहे, रहायला एक खोली आहे, पण त्याचे भाडे उद्या आपल्याला द्यावें
लागणार आहे,याचा विचारसुद्धा त्याच्या मनात आला नाहीं हॉटेलवाल्यानें
त्याच्याकडे भाडें मागितले असतें कीं नाहीं हे जरी सागता येत नाहीं, तरी
ते मागितले नाहीं, तर माझें बिल किती झाले हे विचारण्याइतका व्यवहारी-
पणा त्याच्या ठिकाणीं सुळींच नव्हता
दिनूबाबू येणार म्हणून रत्नाकराने आपल्या बर्याच मित्रमंडळींना
आमत्रणे दिलीं होतीं त्याप्रमाणे रसिक मेहेता, बरजोरजी बनातवाला,
पेस्मल शामदासानी, जॉन डिकॉस्टा, वसतराव घारपुरे, श्रीनिवास झ्िर-
हट्टी, जे स्वामीनाथन प्रभ्ति रत्नाकराचे सरव दोस्त गोळा झाले होते.
सर्वांच्या भाषा भिन्न असल्यामुळें सारी भाषणें इंग्रजीतच चालत होतीं
दिनेश चक्रवतां येताच सर्वांनी उठून त्याचें स्वागत केलें. त्या स्थाग-
ताच्या समारोहामुळें तो बिचारा लाजल्यासारखा झाला.
ही बेठक रत्नाकराच्या संग्रहालयात झाली होती. आजूबाजूला नजर
फेकताच दिनूबाबूला आत्मविस्मृति झाली कोण मंडळी गोळा झाली आहे
अवा अ
User Reviews
No Reviews | Add Yours...