अपौरुषेय वाड्मय | Apaurushhey Vaangmay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Apaurushhey Vaangmay  by कमळाबाई देशपांडे - Kamalabai Deshpande

More Information About Author :

No Information available about कमळाबाई देशपांडे - Kamalabai Deshpande

Add Infomation AboutKamalabai Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेदहा संदाय नाहीं, तेव्हां स्रियांच्या जीवनावर आधघरलेलें, स्त्रियांचेकडून खेळ, सण; उत्सव, इत्यादि प्रसर्गी उपयोगांत आणले जाणारे, न्ियांच्या दृष्टिकोनांतून व प्रामुख्याने स्रियांनी स्चलेलं वाच्य म्हणज “ अपारुषेय वाड्मय ”. मराठी भार्षेत अशा तऱ्हेःचे जै वाड्मय आज आहे त्याचाच या ठिकाणीं विचार प्रस्तुत आहे. २, दुसऱ्याहि एका अर्थानें हा शब्द सार्थ आहे. या वाच्ययापेकीं प्रत्येक वाक्यसमूह, कडवें अगर ओवी कोणीं गुंफली आहे हे कळणे शक्‍य नाहीं व म्हणून ज्या कृतीची निमाती व्यक्ति म्हणजे पुरष निश्चित्‌ नाहीं तें अपौरुषेय वाब्यय. ३. सत्रीजीवनविषयक वाचछ्ययांत साहजिकच वीररसावर भर दिलेला नसणार. यावरूनहि यास पुरुषा्थविरहित व म्हणून “ अपौरुषेय ” अहि विनोदाने म्हणावें हवे तर ! ४. ज्याला अगर जिला अँ सुचेल ते रचून त्याची भर यांत घालावी. गाणाऱ्या खत्रीवर्गाला ते आवडल्यास त्याची आपोआप आवर्तने होऊन तें मुखोद्गत होई व टिकले जाई “ जसत सुचले तसे रचले । आणि रुचले म्हणून ठसले ||” हीच याची पद्धति; हाच याचा इतिहास या वाड्मयाला जुन्या संस्कृत अपोरुषेय वाब्मयाच्या पाठीर्शीं असलेलें इंश्वरप्रणीततेचे आवरण; गुढ पावित्र्याचे संरक्षण, व नव्या लेखनमुद्रणादि शक्तींचे अवलंबन जशी मिळाले नाहीं तरी आवडी- निवडीच्या 'नैसर्गिक चाळणींतून गळत गळत खालीं उरलेले व म्हणून एक प्रकारे हे “अक्षर वाड्यय?? आहे असें म्हणतां येईल ५, एकीला जसें स्फुरले अगर सुचले तसे जोडून तिने गायिले दुसरीने तें श्रवण करून. श्षतिगत केले व आवर्डीनें तोंडीं खेळवीत वाचागत केळे, अशा तऱ्हेने केवळ श्वृतिसाहाय्याने संरक्षिलेलें म्हणून वेदवाचक “ क्रांति” या वाचकाचंेहि तें वाच्य होतें. ६, हे वाच्यय कागदावर लेखगत झाले नाही पण वाणीवर खेळळलें. त्याचप्रमाणे भू्जपत्रें, शिला, इत्यादिकांवर कोरले गेलं नारी, पण खी«




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now