ळो. टिळकांचे केसरीतीळ ळेख भाग ४ | Lo Tilakaanche Kesariitiila Lekh Bhag 4
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
55 MB
Total Pages :
610
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
धों. वा. विंद्वास - Dhon. Va. Vindvas
No Information available about धों. वा. विंद्वास - Dhon. Va. Vindvas
न. चिं. केळकर - N. C. Kelkar
No Information available about न. चिं. केळकर - N. C. Kelkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)लो. टिळकांचे केसरीतील लेख
अननस दि फिर न्हि<र 3. चिती
* कोकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे
कित्येक गोष्टी अशा आहेत कीं, त्या सवास माहीत असतां व त्याची आव-
टयकता प्रत्येक दिवशीं सर्वांच्या अनुभवास येत असता, त्याबद्दल कोणी कोणाशी
बोलत नाहीं. याच कारण असें आहे की, त्या गोष्टी पुरातन जनरूढीविरुद्ध
आहेत. सर्व भयांमध्ये लोकापवादाचें भय मोठे प्रबल. यापुढ सुधारणेचा झेडा
लावणाऱ्या महावीरांच्या कंबरा बसतात, अस जरी आहे, तरी ज्या गोष्टींपासन
सतत नुकसान होत आहे असें वाटते, अशा, कोणीतरी ( भीत भीत का होईना)
लोकाच्या विचारापुढे आणिल्याच पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वेह्य, राद्र हे चार
वर्ण फार पुरातन आहेत याबद्दल कीणासही सशय येणार नाही. या चार वणीचा
परस्परांशी अन्नोदकव्यवहार होत असे; इतकेच नाही, तर ब्राह्मणांनी क्षत्रिय
कुलांतील मुली करणे सशास्त्र असल्याबद्दल ग्रंथातरी अनेक आधार सापडतील.
तथापि प्रकत प्रसंगी या प्रश्नाशीं आम्हास कांही एक करावयाचे नाहीं. याचा
येथे स्फुट उल्लेख केला, याचें कारण इतकेच की, ज्या वणाचा अलीकडे अन्न
व्यवहार देखील बंद झाला, त्या वणामध्ये पूर्वी परस्पर विवाहसुद्धा होत असत.
पण कालगत्या अनेक कारणानी या चार वर्णाचा हरण्क प्रकारचा संबंध अली-
कडे तुटला, व तो न होण्याविषयीं निषरेघपर वाक्ये धर्मशास्त्रात किंवा इतर
ठिकाणीं सांपडतील. असो; झाले ते झाले. याबद्दल आमचे काही म्हणणे नाही.
पण देशस्थ, कोकणस्थ आणि कऱ्हाडे यांच्यामध्ये अन्नव्यवह्यरादि सव गोष्टी
चाळू असतां विवाहनिषरेध कसा झाला हा प्रश्न मोठा विचाराह आहे. या निषे-
घास कोठें शास्त्रांतरी आधार सांपडेल असे आम्हास वाटत नाही. कोणाच्या
कोठें कांही पाहाण्यांत आला असल्यास त्यांनीं ठृपा करून आम्हास कळवावा.
कसंही असो, हा निषेध दिवसंदिवस फारच आहेतकारक होत आहे ही गोष्ट
कोणाही निःपक्षपाती विचारी मनुष्याच्या लक्षात आल्याखेरीज राहाणार नाही.
देशस्थ, कोकणस्थ आणि कऱ्हाडे यांच्यामध्ये परस्पर विवाहाची चाल पडल्यास
अनेक प्रकारे हित होणार आहे. देशस्थ आणि कऱ्हाडे याच्यांत कोठे कोठें लय
होतात, व त्यांबद्दल कोणी कोणास दोष देत नाही; असे असता देशस्थ, काँक-
आव आ चालच ह पा पव, पजणकषत...- आाधरषक कणकण “ण अण 6-3- १ वी वकवा... आणा. आवक अड.
आ अल्ला: क-न. भम
*( वर्ष १ अक २-४ )
User Reviews
No Reviews | Add Yours...