वाड्मय माळा | Vaangmay Maalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaangmay Maalaa  by ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhanवा. म. जोशी - Va. M. Joshi

More Information About Authors :

ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

No Information available about ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

Add Infomation About. . Na. M. Patavardhan

वा. म. जोशी - Va. M. Joshi

No Information available about वा. म. जोशी - Va. M. Joshi

Add Infomation About. . Va. M. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) पौराणिक वाड्ययांत तर भाषेचे बसव शुद्ध स्वरूप सांपडतें. राजकीय व्यवहारांत मात्र आरबी-फाररसीनें कहर केला होता. तथापि यासंबंधीं दोन मुद्दे ध्यानांत धरले पाहिजेतः-- (अ) एक असा की, आरबी-फारर्सीनें कितीहि कहर केला असला तरी मराठीच्या प्रकृतीवर व स्वभावावर तिचा परिणाम फारसा झाला नाहीं. नाम-विभक्ति व क्रियाविभक्ति यांतील प्रत्यय परभाषेंतून आला म्हणजे भाषेच्या मूळप्रकृतीवर किंवा स्वभावावर परिणाम झाला म्हणावयाचा; एरव्ही बाह्य पोषाखावर व शरीरावरच परिणाम झाला आहे असें मानावयाचें असा शास्त्र- कारांचा सिद्धान्त आहे. या दृष्टीनें पाहतां मराठीने आरबी-फारर्सापासून एकहि प्रत्यय कायमचा घेतलेला नाहीं ही अभिमानपूर्वक नमूद करण्या- सारखी गोष्ट आहे. चतुर्थीचा '*ला' प्रत्यय हा फारसी “रा? प्रत्ययापासून आला असें कै० वि. का. राजवाड्यांचें मत होतें, पण “ला' प्रत्यय संस्कृत “लग्‌* धातूपासून झालेल्या *लार्गी' शब्दापासून झालेला आहे असें बार्कींच्या तञ्ज्ञांचें मत आहे. 'देशमुख', “कारकून', 'हुद्देदार* या शब्दांची प्रथमेच्या अनेकवचनांची “देशमुखान', “कारकुनान?, “हुद्देदारान अशीं खप फारसी घर्तीवर कांहीं वर्षे बापरण्यांत येत होतीं, पण ही रीत लवकरच मार्गे पडली. ( हछीं आपण जसें इंग्रजी वळणावर जाऊन “त्याने १०० रन्स काढल्या,” “ इली मोटर्स फार झाल्या आहेत? अशीं अनेकवचनी रूप उपयोगांत आणतो त्याप्रमाणेंच शिवाजीच्या काळीं “कारकुनान? वगेरे अनेकवचनी ख्पे उपयोगांत येत असत.) शब्दांच्या पाठीमागें येणारी शब्दयोगी अव्यये मराठीच्या स्वभावाला मानवत नाहींत; केल्यावाचून! असें आपण म्हणूं, पण फारसी पद्धतीनें “विनाकेल्या? असें म्हटल्यानें आपलें समाधान होत नाहीं; आणि म्हणूनच कीं काय, आपण 'विनाकेल्यावांचून? असें कित्येक वेळां म्हणतों ! मराठीचा मूळस्वभाव असा जरी असला तरी बिन, बे, बर वगेरे फारसी पूर्वगामी शब्दयोगी अब्ययें मराठीने आपलीशी केलीं आहेत. किल्ले पुरंदर ( किलछा इ पुरंदर 106101६017 ? 0871081 ), ताळुके माणगांव ( ताळुका इ माणगांव-11)6 (६) ४1४ 01 8028४ ) अशा शब्दसमृहां मध्ये फारसी ई' हें पूर्वगामी अव्यय मराठींत बेमालूम रीतीनें कायम राहिलें आहे हें ध्यानांत धरण्यासारखे आहे. तसेंच विशेषणें विशेष्याच्या पुढे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now