सुभाषित | Subhaashit

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Subhaashit by विष्णु शास्त्री - Vishnu Shastriशंकर नरहर जोशी - Shankar Narhar Joshi

More Information About Authors :

विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

No Information available about विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

Add Infomation AboutVishnu Shastri

शंकर नरहर जोशी - Shankar Narhar Joshi

No Information available about शंकर नरहर जोशी - Shankar Narhar Joshi

Add Infomation AboutShankar Narhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ -) एक, कावे ( शुक्राचाये ) एक, आणि कलाधर (चंद्र) ही एकच, पण य! सभत पहा ! सव पॉडत,गुरु,कावे आगे कलाधर (कलांत निपुण) आहेत! '” भारत चेश्लुदंडं च कलानाथं च वर्णय ॥ कालिदास काविश्रेते प्रतिपवेरखावहम्‌ ॥ २१ ॥ भोजराजाने कालिदासास म्हटले, “ कावेराज ! भारत, इशुदड ( ऊस) भागि चंद्र, य़ा तिचे एकदम वर्णन करा. ?' कवीने उत्तर केले--- '“ तिहांचा रस प्रतिपर्वी चढतो. ''-* पवे ' शब्द शिष्ट आहे, त्याचा पाहिला अथ प्रसिद्ध आहेच. दुसरा * पेर, ? आणि तिसरा * पर्वणी. ' विद्यायां दुर्मदो यस्य कापयण्य विभवे सति ॥ ७ क आ ७ क तेषां दवाभिशपघानां सलिलादिरुत्यितः ॥ २२ ॥ “ज्यास विद्येपासून दुर्मद म्हणजे दुष्ट गर्व आणि संपत्तीपासून कपणपण! जडतो,त्यास दैवाने ापच दिला असे समजावे ' पाण्यापासून अग्नि निघन जसा मनुष्य भाजावा,त्याप्रमाणेच वरील दोघा हतभाग्याची स्थिति होय. ' असाचुः सा'चुवा भवांते खळु जात्येव पुरुषा न संगाददाजन्यं न च म्ःजनता कस्यचिदा[प ॥ प्ररुढे ससर्ग माणिभुजगयो जेन्मजनिते माणेनांहेदाषान्स्पशांते न च सपा माणिशणान ॥ २३ ।। “ पुरुष जो सज्जन किंवा दुष्ट होतो तो जातीनेच म्हणजे स्वभाव- करूनच अलतो, दुसऱ्याचे दौ्जन्य किबा सौजन्य कोणास सगतीने लागत नाहीं. पहा कीं सपे व त्याच्या शिर्रांचा माणि याचा सहवास साऱ्या जन्म- भर असतो, पण त्या रत्नास सपांचे दोष लागत नाहींत व सपा[सही रत्नांच गुण लागत नाहीत. ?* कोणी दरिद्री कावे दारिद्यास उद्देशून मोजन म्हणते१--- हे दारिश्य नमस्तुभ्यं सिद्धो 5हं त्वत्प्रसादत: ।। पध्याम्यहं जगत्सवं न मा प्ध्यात कथ्चन ॥ २४ ।।
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now