महाराष्ट्रीय ज्ञानकोश १८ | Maharastriya Gyankosh 18
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
42 MB
Total Pages :
497
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बप््लो
7 मदाराट्रीय शनकीदा. (च) दै
बर्च
पणा ी्येीकयी्टॉककीपकॉाप्पि्स्स्ि्््स्स्टयास्सिपमस्सससस्प््प््स्सस्प्पयप्ाततातीा््ीी पी
हा इंग्रजांच्या सत्तेखाली आला. त्यांनी येथील दिछे जमीन-
दोस्त करून सेन ह्यांतता प्रस्थापित केलो. र
प्राचीन अवशेषः--वन्नू खोऱ्यांत भक्काव येथ व इसऱ्या
कांहीं ठिकाणी लहान लहान दॅकच्यांत भगलेल्या मूर्ती
दागिने, विटा, कोळे व ग्रीक अक्षर असलेलीं नार्णी सांपडली
बाहेत.
जिल्ह्याची डकसंख्या (१९२१ ) २४६७३७. क्ष. ८९
सुझुलमा[न व बाकीचे हिंदु आणि शीख आहेत. सुख्य भाषा
पुदतु हदी आहे, परंतु कांह ठिकाणी हिंदकी भाषा बोलतात.
ह ७५ लोकांची! उपजीविका शेतीवर द्दोते.
येथील जमिनीत बराच वाळू आहे. गहूं हे मुख्य पक
असून त्याशिवाय हरभरा, मका आाणि वाजरी हीं पिर्क
होतात. बहुतेक यांवांत, स्थानिक उपयोगाकरितां कायद
विणले जाते. नख म्हणजे लॉकरीच्या कॅसाळ चटया व फुल-
कारी चांगल्या असतात, पण त्या फारच थोड्या प्रस्नाणांत
होतात. नित माल कापूस, लॉकर, व धान्य असून आयात
माल साखर, कापड, तेल, लाड, तंवास आहे. या जिल्ह्यांत
आगगाढया नाहीत; पण वम्जू येथ माल नेण्याकरिता नॉथे-
वेस्टने रेल्वेचे ओट स्टेशन आहे. डेराइस्मायलखान व
कोंदट येथे जाण्याकारितां बन्सूपासून पक्या सडका झाल्या
बाहेत.
गा व (एडवडेसावाद).---वन्जू जिल्ह्याचे व तहक््याचे
मुख्य ठिकाण. द्दे गांव कुरम नदीच्या दक्षिणेत १ मैलावर
कोह्दातपासून ७९ मेल आहे. लोकलंल्या सुमार १५ हजार.
लाह्योरच्या महाराजांच्या सन्मानार्थ येथील किछयाला घुली-
पगड म्हणतात. या गांवी कापूस, कापड, लोखेड, जनावरें
बासू व घार्न्य यांचा व्यापार वराच चालतो. या! ठिकाणी
दोन हायस्कुल व दोन आतुरालग थाहेत
वफलो--असेरिका. संुक्ततस्थानांतील न्यूयॉक सस्था-
नामधील एरी कार्वर्टाचे ह सुख्य शहर व बंदर आहे. लोक-
संख्येच्या मानाने संस्थानांत ह दुसर अठ्न संयु्तसस्थानांत
८ ब आहे. एरी सरोवराच्यापूर्वे टॉकावर इंवसलं असन नाय-
गर नदीत््या टोकावर भाहे. ई शहर फारच आरोग्यकारक
आहे. येथील रस्ते रंद असून गांवासभोवता सुंदर उद्याचे
आहेत. यांत डेलावेअर नांवाची मोठी वाग आहे. येथील
इमारती कार ब्रेक्षणीय़ आहेत. त्यांत फेडरल विहिंडग,
सिटी अँड काउटी, हॉल, विश्वविद्यालय, सेंट बोप्तेफ चर्च
व सट पेलि कथेद्रेल व दुसरा चर्चे आहेत.
मुलांच्या शाळा व शिक्षेक्ष तयार करण्याच्या श्रऱ्याच
शाळा येथ भवेत. त्याशिवाय वकलो विश्वविद्यालय व कॅनि-
सियस क्षलॉलिज याहि सस्या आहेत. येथील वाचनालयात
सुमार ३ लाख धुस्वक भाहेत. दुसराहि कांदा वाचनालये
यध भाहदेत. रुग्गालरये बराच असून सोईची व व्यवस्थित
भह्देत. त्याचप्रमाण गरीव लोखांकरिता व वेव्यांकरेता
बसतिस्थानहि भाहेत. येथील लोकसेळ्या (१९२०) सुमारे
य र
५ लाख आहे. जर्घन लोक सर्वांत जास्त भतून पोलिश केने-
डियन, आवारिद् च ब्रिटिश लोकहि येथ आहेत.
द्द शहर व्यापाराचे एक केंद्रस्थान आहे. सरोवरातून
येथील बराच व्यापार होतो. घोच्यांचा बाजार सद असेरि-
कंत येथे फार मोठा आहे. त्याचप्रमाणें घान्य, लांकूडसामान,
मासे, लोखंडाचे दगड यांचाहि येथ व्यापार अहे.
वठ्ठवाहन--भल्ुनाला चित्रांगद्देपासन झालेला पुत्र
ह! मिपुरचा राजा होता. अश्वमेघाच्या दोऱ्यांत याचा
अय्लुनांने जाणूनबुजून अपमान केल्याचे वावे त्याच्याशी लढून
त्याला टार केलें, तेव्ह्यां अजुनयत्वी उलुपी हिन पाताळांतून
संजीवनी माणि आणून अज्जुनाला उठविले.
वयाना--राजपुतान्यांत भरतपूर संस्थानातील बयाना
तट्दशिलीच मुख्य ठिकाण. १९०१ साली लोकसंढ्या ६८६७
होती. या शहरांत एक मराठी दयाळा आहे. याचं
प्राचीन नाद श्रीपथा. येथील दान देवळांवर संस्कृत लेख
खोदलेले आहेत. त्यापेक्षा एकावर १०४३ द्दा सन असून
त्यांत जादन राजा विजयपाल याचा निर्देश केला आहे.
त्यानेच विञयगड'चा प्रातिद्ध किला यांधला अस सर्वाचे मत
आहे. किल्लयांव तांबडा दगडी स्तंभ (लाट ) व त्यावरील
विष्णुवधन नांवाच्या वरक राजाचा खोदीव लेख आहे; तो
समुद्रयुप्ताचा मांडलिक होता. स्तंभावर ३७२ हा सन आहे.
१५२६ सालीं बाबरने लिहून ठेविले आहे की, * हिंदुस्यानांत
हा प्रातिदध किछयांपैका एक आहे १. ह पूर्वी प्रांताचे सुख्य
ठिशाण ह्योत च आधप्रा फक्त लहान खेडं होत. यांत भयारे,
मोठ्या इमारती व एक उंच किल्ला आहे.याची प्रसिद्धि पांढरी
शुभ्र साखर व नाळ यांविषयांहि होती.
वयावाई रामदासी---या महाराष्ट्र, कवयिच्ीची थोडीक्षी
कविता प्रसिद्ध क्षाहे. तोवरून रामदासांच्या चरिक्नावर
कांही प्रकाश पडतो. रामदासावर वयावाईची युरुभक्ति झप-
रंपार ह्रोती. वयावाईने आयी देल्या आहेत; त्यांवरून
शिवकालीन महाराष्ट्रांत आयी रचण्याची चाल द्दोती. भार्या-
य॒प्फांचा छंद मोरोपंताच्याहि पर्वीपासन महाराष्ट्रांतील
कवामध्य होता अ वाटत. बयावाईची हिंदी रचता
मराठीपेक्षां जास्त ठसकेदार आहे अर्से महाराष्ट्रसारस्वतकार
म्हणतात.
वरगांच--विह्दार. पाटणा लिल्ह्याच्या बह्र पोटविसा-
गांतील एक खेड. लोकसंख्या (१९०१) ५९७. याथ
पूर्वीच नांव विद्ारम्राम अर्ल द्ोते अर्सें सिद्ध झालें आहे.
येथ हजार वर्षापूर्वी नालंदा नांवाचा प्रसिद्ध घौद मठ
होता. हाएनत्संग या चिनी प्रवाश्षानें वार्थिक शिक्षण घेण्या-
फरितां येथ वरच दिवस काढिले
दरढान,जसीन दा री.-बगाळ प्रांतांत ही एक जमीनदारी
अहे. सैत्रंकळ ४१९४ चौरस मेल. जरो ही १९ जिल्हात
विभायली आहे तरी हिचा मुख्य भाग बर्मन, भानभुम,
हुगळी'व बार्हुम ह्या जिल्ह्यांत भाहे
क
User Reviews
No Reviews | Add Yours...