सुश्ळोक गोविंद | Sushloka Govinda

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुश्ळोक गोविंद  - Sushloka Govinda

More Information About Author :

No Information available about रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

Add Infomation AboutRamchandra Chintaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना --्य्य्याटी पसन पुड्ली भूत प्रेम गोपाडूनानां मूर्तीभूत॑ भागधेथं यदूनाम्‌ । एकीभूत गुसावेत्त श्रतीनां इ्यामीभूत ब्रह्म मे सान्निधत्ताम्‌ || -शिवचेतन्य क्लेमाः स्त्रियो वनचरीर््यभिचारदुष्टाः कृष्णे क चेष परमात्मानि रूढभाव: । नन्वीश्वरोडनुभजतो5विदुषो 5पि साक्षाच्छेयस्तनोत्यगदराज इवोपयुक्तः।॥| ५९ वन्दे नन्दव्रजख्रीणां पादरेणुमभीक्ष्णदः । यासां हरिकथोद्रीत पुनाति भुवनत्रयम्‌ | ६२३ -श्रीमद्‌भागवत १०. ४७. श्रीजयदेवकविकृत गीतगोविंद काव्य हें संस्कृत काव्यमहोदचीं- तील एक उज्ज्वल रत्नच असें मानलें गेलें असून विख्यात जर्मन कवि गटे यान तर प्रस्तुत काव्याची योग्यता द्याकुंतल व मेघदूत या ग्रंथांच्या बरोबरीने गणली आहे. जवदेवाचा जन्म इसवी सनाच्या बाराव्या दातकांत म्हणजे संस्कृत वाडय़योतिहासाच्या अगदीं अवनतीच्या कालांत झाला असला तरी त्या कालांत झालेले नेषधीयचरित, काव्यप्रकाश, सिद्धांतशझिरोमणि इत्यादि ग्रंथ विचारांत घेतले, तर संस्कृत वाड्ययाच्या अगदीं भरभराटीच्या कालांत उत्पन्न झालेल्या कोणत्याही ग्रंथाच्या पंक्तीस बसण्यासारखे हेहि ग्रंथ झाले आहेत असे कोणाहि विद्वानास वाटल्यावांचून रहाणार नाहीं आणि विशेषतः गीतगोविंद ही लहानशीच काव्यकात वाडझ्मयाच्या नभःप्राझणांत शुक्राच्या चांदणीप्रमाणे तेजाने चमकत असून रसिकाचे मनश्चक्षु आपल्याकडे स्वगुणांनीं वेघीत आहे; व पढेंहि ती तसेंच वेधीत राहील यांत संशय नाहीं. कविराज जयदेवासंत्रधीं अत्यंत आदराचे उद्गार मोठमोठ्या पौरस्त्य व पाश्चात्य पॉडितांनींहि काढले असून रोमेश सी. दत्त, सी.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now