कोरडी करामत | Koradii Karaamat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कोरडी करामत  - Koradii Karaamat

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( प्रभास तिच्याकडे पाहात प्यायच थांबवते! ) बाबांना फलवशील ! ह, मीसुद्धा णि? तिला नाहीं फसवणार 1--आतां तर मुळींच नाहीं फसवणार ! समजलास ! सरळ सांगेन--- प्रभाख---वेटर--वेटर--( वेटर येतो ) उठाव--उठाव ---जलदी उठाव ! वेळ भरत आली. पाहिलेस घडथयाळाकडे १ आंतल्या माणसांना आवर. पुर झालं म्हणावं आतां ! ( वेटर जातो. आंत ग॒रूगा वाढतो ) य म्हणावं आतां मणिला. ( खिशांतून कागदांत गुंडाळलेली पट्टी घऊन गख्ाते, ) खूप मसाला घातला आहे--नि थेडकसुद्धां !---( हसतो ) ( मालकाला ) पट्टी छान रंगलीय्‌ नाहीं १---माणि येणार आहे नाहीं १--कव्हां ( कीं उगीच मला तेबी देतेयूस १--- पिरोज --यापूर्वीच आली असती ती--पण मला कल्पना होती --मीच पाठवली तिला दुसरीकडे !---( बाहेर जयघोण )---काण *आले १ ( मालक त पिरोज बाहेरच्या आणि प्रभास आंतल्या दाराकडे जातात ) काण १--- ( दोन तीन दारुडे येतात ) प'क---( खिशांतीरक बाटली तोंडातल्या लावून ) दाख्बंदीकी जय ! दारू पीना हराम हे ! ( पीता ) दोघे--दारू पीना हराम हे---( त्याच्या ह्यातची बाटली ऊन पीतात ) पक --गलास नको---आक्खी ब्राटली !---पाहातां काय १--छटा--वाला दरोडा--खूप मिळवले अहेत पैसे लेकाच्यानं आजवर !---( दाराकड जाऊन ) या---या--इथ मुक्तद्वार आह---पाणपोयी आहे---( घोळका येते ) पाहातां काय ! घाला दराडा--झटा---दसऱ्याला सोनं छटतात तस छटा ! विजयादशमी आंहे आज --विजय दिवाणांचा नि दारू आमची ! प्रभास --खामोष !---काय चालवलंयत ह्‌ ! पक ---हंः--तूं १ काय रे, हाच पीत हाता ना मघाशीं आल्याबरोबर १---- पाहातां काय ? लटा, लटा--बिल-बिल कुछ नहिं! समझा---मालिकसाब !--- बिल आतां जहान्वुममधे !---चलेो हमारे साथ ! ( गाता--चल हमारे साथ साजन--) ( सारं आंत घुसतात ) पिरोज--पाहिलंस ? कसं दिसतंय हें चित्र १ कोरडी करामत ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now