रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडळिक २ | Raaksaahev Vishvanaath Naaraayana Mandalik 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raaksaahev Vishvanaath Naaraayana Mandalik 2 by गणेश रामकृष्ण हवळदार - Ganesh Ramkrishn Havaldar

More Information About Author :

No Information available about गणेश रामकृष्ण हवळदार - Ganesh Ramkrishn Havaldar

Add Infomation AboutGanesh Ramkrishn Havaldar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६५० रावसाहेब मंडाछिक यांचे चरित्र. [ प्रकरण प्रकरण ४७ वें, आ रा ची शी श्रीमंत सयाजीराव गायकवाड सेनाखासखेळ याचा राज्या भषक. गाजरे >: र्ट । विद्न्मानसपुष्करांबरमणिः सामन्तभूपावलि-। ॥ प्रोद्यन्मोलिमहाधरत्नसुषमादोाणीकृतांधिद्र्यः ॥ । राजत्पावेणशीतरहिमिकिरणन्यक्षारिकीत्याश्रयः ॥ कारुण्येकनिकेतनं विजयंते श्रीमान्‌ बडोदेश्वरः ॥ १ ॥ ( श्री खयाजीराव गायकवाड सरकार काशीस गेले असतां तत्रस्थ विद्वान, शाख्रिजनांनीं त्यांस संस्कृतांत मानपत्र दिलें त्यातील एक श्लोक* ) श्रीमंत खग्याजीराव गायकवाड सेनाखासखेल यांस २८-५-१८८१ रोजीं मोठ्या थाटानें राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगीं रावसाहेबांस खास आमंत्रण होतें. एकंदर उत्सव एक आठवडा म्हणजे २६ तारखेपासून तो एकतीस तारखेपर्यंत झाला. त्यापेकीं मुख्य दिवशी व आणखी एका दिवशीं असे रावसाहेब तेथें हजर राहिले होते. आपली व्यवस्था कशी काय झाली आहे ती पाहण्यास पुढें बापूसाहेब आठल्ये यांस पाठविलें होतें. गजानन कृष्ण भाटवडेकर ( सरसाहेबांचे बन्घू ) हे दक्षिणीमंडळीची व्यवस्था ठेवण्याकडे नेमळेले होते रावसाहेबांची उतरण्याची विशेष व्यवस्था एका बागेत केली होती. राव- साहेबांची बडदास्त उत्तम रहावी म्हणन अप्पाजी काशीनाथ निमकर या हें मानपत्र बापुदव शाखत्री यांनीं वाचून दाखविलें.हे बनारस कॉलेजमध्यें ज्योतिष विषयाचे अध्यापक होते. ह्यांस युरोपियन व हिंदी ज्योतिष अवगत होते म्हणून ह्यांत डा, विल्सन दुसरे केरोपंत म्हणत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now