राज सिंह | Raj Singh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
120
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay
No Information available about बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay
भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)राजसिंह
१२.
युरोपमघल्या लढाईत अशा प्रकारच्या कबूतरांकडून दूताचें काम करून घेतलें
जात होतें. पूर्वीच्या भारतांत देखील अशी शिकवळेलीं कबुतरें हें काम करीत
असल्याचे पुरावे आहेत. त्या कबुतराकडून काम कसें करून ध्यायचें तें माणिक-
लालनें निमलकुमारीला समजावून सांगितलें.
त्यावेळीं दिछीच्या बादशहाकडे दूत पाठवायचा म्हणजे त्याच्याबरोबर
कांहींतरी नजराणा पाठवायचा अशी रीत होती. इंग्लंड आणि पोतुंगालप्रभ्ति
देशांचे राजे सुद्धां अशा प्रकारचा नजराणा राजाला पाठवीत असंत. या लोका-
चाराला अनुसरून राजसिहानेंददी माणिकलालबरोबर अगदीं सामान्य असा
नजराणा पाठवला होता. हा कांहीं मोठा सलोख्याचा प्रसंग नव्हता, म्हणून
त्याच तोलाचा नजराणा माणिकलालबरोबर देण्यांत आला होता.
हे जे जिन्नस माणिकलालबरोबर देण्यांत आले होते त्यांत संगमरवरी
दगडावर जडावाचें काम केलेले कांहीं जिन्नस होते. माणिकलालनें ते जिन्नस
एका स्वतंत्र वाहनांत ठेवून नेले.
ठरल्या दिवशीं माणिकळाल आपल्या बायकोला बरोबर घेऊन निघाला.
राणाजीनीं त्याच्याबरोबर आपलें आज्ञापत्र आणि बादशहाला उद्देशून लिहिलेलें
पत्र दिलें होतें, त्याच्याबरोबर दासदासी, नोकर चाकर, हत्ती घोडे, उंट बेल,
गाड्या, एक्के, डोल्या मेणे रिसाला वगैरे देण्यांत आला होता. ही मोहीम
मोठ्या थाटाच्या स्वरूपांत करण्यांत आली होती.
हा प्रवास करायला माणिकलालला बरेच दिवस लागले. दिल्ली कांहीं कोस
दूर राहिली असें पाहून मागिकलालनें त्याजागी डेरा दिला. निमलकुमारी आणि
सारा कबिला त्या छावणीत ठेवून एकच विश्वासू माणूस बरोबर घेऊन
तो दिछलीला जायला निघाला. यावेळीं त्यानें ते संगमरवरी जिन्नस देखील बरोबर
घेतले होते.
बनावट बोट काढून त्याने निममलकुमारीकडे दिलें. दो म्हणाला,
“ मी उद्यां येईन. ”
निमलनें विचारलें, “ ही काय भानगड आहे १ एकटेच कां जातां १?
बरोबर घेतलेल्या संगमररी जिनसांपैकीं एक जिन्नस निमेलकुमारीला दाख-
चून माणिकलालळ म्हणाला, “ ही पहा खूण, या सर्व जिनसांवर अशीच एक
खूण केलेली आहे ती नीट पाहून घे. ”
User Reviews
No Reviews | Add Yours...