सोनेरी उन्हांत पाचूचीं बेटें | Sonerii Unhaant Paachuuchiin Beten

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सोनेरी उन्हांत पाचूचीं बेटें  - Sonerii Unhaant Paachuuchiin Beten

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१र सोनेरी उन्हांत पाचचीं बेटें घच क आ अपा च क अ. अस आ आ. पग तीच न, अन आणी पक. नि पा अटी आ टु“ विलिन आन आच आच. आ च च पिक अ पवल अ प पडा भिस्त ती तिस करून वाफोरांत बसलों आणि धक्क्यावर गेलों. कोलंबो एवढें मोठें आंतर- राष्ट्रीय बंदर असून हा धक्का अगदींच एखाद्या वखारीसारखा सामान्य आहे; मात्र पायर्‍या चढून वर गेल्यावर बंदराची भव्य पांढरी इमारत दिसते, आणि सिलोन सरकारच्या माहितीखात्याचें सिलोनमध्यें होणाऱ्या हस्तिदंती वस्तू वगैरेचे प्रदर्शन आणि प्रवाशांसाठीं रंगीबेरंगी पुस्तकें असलेलें दालन, सिलोनी चहाचें सरकारी दुकान, पैसे बदलण्याचा ब्यूरो वगैरे पाहून मोठ्या शहरांत आल्यासारखं वाटतें. आमच्यासारखेच कोलंबोंत तास दोन तास भटकण्याकरतां पिनांगला जाणारा शहा आणि हाँगकाँगला जाणारे बोटीवरले दोन तीन सिधी मुलगेहि आले होते. बोटीवर शाकाहारी अन्न चांगलेंसें मिळत नसल्यामुळें कोलंबोंतल्या एखाद्या दुकानांत भातआमटी किवा पुरीभाजी खायला शहा उत्सुक झाला होता. थोड्या अंतरावर चालून गेल्यावर एका रस्त्यावर ' मद्रासी ब्राह्मणाचे हॉटेल ', “मलबार हॉटेल ' वगैरे इंग्रजी पाट्या दिसल्या. शहा व ते सिधी म्‌लगे मद्रासी हॉटेलांत शिरले. आम्ही तिघे पायीं भटकण्याकरतां पुढें निघालो. सिलोनमध्यें परक्या ठिकाणीं आल्यासारखं मुळींच वाटत नाहीं. एखाद्या मद्रासी शहरांत फिरत आहों, असें वाटतें. फिरत फिरत कोलंबोच्या फोट रेल्वे स्टेशनाकडे आम्ही गेलों. स्टेशनांत शुकशुकाट होता. स्टेशनाच्या आवारांत कांहीं रिक्शावाले होते. तासाला फक्त एक रुपया द्या, आम्ही तुम्हांला सवे दाहर दाखवतों असें म्हणत ते आमच्या मार्गे लागले. आम्हांला रात्रीं अकरा वाजेपर्यंत बोटीवर परत जायचें होतें, तेव्हां बंदरापासून फार दूर भटकण्यांत अर्थ नव्हता. मुंबईतल्या कोट विभागासारख्याच कचेऱ्या, मोठमोठ्या इमारती, रुंद रस्ते वगैरे असलेला कोलंबोचा भाग बंदराच्या आसपासच आहे. पण रिक्शावाले आमची पाठ सोडीनात. एक काळा मद्रासी दिसणारा रिक्शावाला पुन्हा पुन्हा आम्हांला इंग्रजींत सांगत होता,-$॥7, 1 877 1एता87. 1 ०7६ ८॥८8 ६ ठप !* त्याच्या त्या श्रातृुभावाचा आमच्या मनावर कांहीं परिणाम होणें शक्‍य नव्हतें; कारण त्याच्या इवासाइवासाबरोबर दारूच्या घाणीचा भपकारा बाहेर पडत होता ! कांहीं मोठ्या रस्त्यांवर ' फ्री चायना हॉटेल ', ' पेपिंग हॉटेल ' या नांवाचीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now