फरारी | Pharaari
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
54
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about मो. ग. रांगणेकर - Mo. G. Raanganekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आबा १ तुला बनवलं असेल तुझ्या नवऱ्यानं.
सुनंदा १ पण त्याचं नाक लांब आहे.
आबा * माझंही आहे, म्हणून मी पारशी आहे होय १ दाढी
वाढविली कीं शीख झाला, आणि पगडी घातली कीं पुढारी
झाला --ह राहिलं नाहीं आज काल | काय ग, तो पारशी आहे,
तर पान कसा काय खातो ग १
खुदा १ छेः- कधींच खात नाहींत.
आबा : ( वेडावून ) छेः, कधींच खात नाहींत ! तूं नव्हतीस
त्या दिवशीं घरीं; गप्पा मारतां मारतां मी चंची पुढं केली
त्याच्या---
सुनंदा : आणि त्यांनीं पान खाल्लं १
आबा १ तर ! तेव्हांच ओळखलं मी, कीं ही स्वारी दिसायलाच
काय ती पारशी, - बाकी सारं काम सोळा आणि हिंदु आहे!
मग तो सावरून घ्यायला लागला, कीं पुण्याला कॉलेजांत चार
वर्षे होता तेव्हां कधींकघीं द्ारकानाथाबरोबर पान खायचा. पण
आम्ही ओळखायचं त ओळखलं । म्हटलं गुलामा, आंधळा
आहे मी - मला काय फसवशील तूं १ डोळस माणसांना फसव
म्हणाव पारशी कपडे धाळून आणि तपकीर ओढून. हा आबा
नाहीं फसायचा ! ( हसतात )
सुनंदा * पण त्यांना पारशी कपडे घालायचं काय कारण ?
आबा १ अंगावर खादीचे कपडे नाहीं चढवीतं कांहीं कांहीं
डांबीस माणसं १ तीं काय सारींच देशभक्त असतात १ त्यांतलाच
हा प्रकार. असेल त्याचा कांहींतरी डाव !
सुनंदा : पण खादीच्या बुरख्याखालीं निदान कसला तरी
काळाबाजार तरी करतां येतो. पारशी कपडे घाळून तसं कांहीं
साधतां येत असेल, असं नाहीं मला वायत |!
आबा : पोलीसानां चकवतां येत असेल.
१२
User Reviews
No Reviews | Add Yours...