ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ | Aitareyopanishhada Bhaashhyaarth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ  - Aitareyopanishhada Bhaashhyaarth

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उंपोद्दात. कढ सहा तात्पर्यबोधक लिंगे आहेत, त्यांवरून एखाद्या ग्रंथोचें, शासत्रार्थि अथवा ग्रॅकर॑ णाचे तात्पर्य-प्रतिपाद्य काय आहे, याचा निश्चय' करितां येता. ऐतरेथयोपनिंषद था नांवानें प्रसिद्ध असलेल्या ऐतस्यब्राझणाच्या दुसऱ्या आरण्यकाच्या चार, पॉ व संहा या तीन अध्यायांचे मिळून एक. प्रकरण होतें. त्याचें तात्पर्य कशांत अहे, त्याचा प्रतिपाद्य विषय काय आहे, हें आपण वरील तात्पर्यबोधक लिंगांवरून पाहूं या, १ * आत्मा वा इदमग्र आसीत: ' म्हणजे पूर्वी हें सव आत्मा होता, हा याचा' उंपक्रम आहे. उपक्रम म्हणजे आरंभ; व * सर्व तत्प्रज्ञानेत्रं प्रशाने प्रतिष्टितं ? म्हणजे प्रशाच -चित-तत्त्वच त्या सर्वाचे-( ब्रह्मादिकांचें ) नेत्र-( प्रवर्तक ) आहे; प्रशानांतऱ्च से स्थिर स्थित आहे, इत्यदि हा उपसंहार आहे. आत्म्याचा उपक्रम करून 'त्यांत हद सवे जगत्‌ प्रतिष्ठित आहे, असा उपसंहार करणें, हें आत्माच या प्रकरणाचा प्रंतिपाद् विषय आहे, असा निश्चय करवितें, म्हणून ते पहिलें ।ल॑ग होय. २ “स एतमेव पुरुष ब्रह्मततममपद्यत्‌ १ म्हणज तो साधक याच आत्म्याला फार मोठा, अतिशय विस्तार पावलेला पाहता झाला, हा अभ्यास होय, अभ्यास म्हणजे मध्ये मध्ये प्रति- पाद्याचा परामश-निर्देश करणे, ३ ब्रह्मच आद्वेतीय आत्मा आहे, ते तत्त्व दुसऱ्या कोणत्याहि [ म्हणजे उपनिषदांवांचून प्रत्यक्ष, अनुमान इत्यादि दुसऱ्या कोणत्याहि ] प्रमाणाने ज्ञात होत नाहीं. हेच अपूर्वतासंशक तात्पयेलिंग आहे. ४ '“असुष्मिन- स्व लोके सर्वान्कामानाप्तवामृतः समभवत्‌ ' म्हणजे त्या स्वगसंज्क सुखरूप लोकांत सवे क[मनांस प्राप्त होऊन अमृत झाला, हें वाक्य आत्मज्ञानाचे फल सांगते. येथे स्वगे म्हणज निरतिशय सुखरूप ब्रह्म, त्याच्याशी ऐक्य पावून राहिलेल्या पुरुषाला ब्रह्माच्या अंशभूत 'विषयानन्दाचीहि प्रासि होणे, हे फल होय. ५ *स एतमेव स्रीमानं विदार्येतया द्वारा प्रोपद्यत * म्हणजे तो याच मस्तकावरील केशविभागर्था[नास विदीणे करून त्या द्वाराने आंत शिरला, हा अथवाद आहे. अर्थवाद म्हणजे स्तुति, प्रतिपाद्याचे माहात्म्य वर्णन करणे; व ६ * तस्य त्रय आवसथांस्यः स्वप्ना; ? म्हणजे त्यांचे तीन आवसथ व तीन स्वप्न आहेत, या वाक्याने जाग्रत, स्वप्न व सुषुतति या तिन्ही अवस्थांचा * स्वप्न ? या शब्दाने उल्लेख केलेला आहे; त्यामुळें त्या अवस्था मिथ्या आहेत, असें सूचित होते. हीच उपपात्ते ग्हणजे युक्ति हेय. ) (या सहा लिंगांवरून प्रस्तुत ग्रंथ सवेविशेषशून्य अद्वितीय आत्मवस्तूरचे ग्रतिंपदम करणारा आहें, असें सिद्ध होतें. यास्तव तो ग्रंथ आत्मभिन्न विषयाचे प्रतिपादन करणारा आहे, असं समजण्यास अवकाश्शच. उरत नाहीं. शिवाय त्याने लीक, . देवता, अभ्न इत्यादिकांना. उत्पन्न केले, असें. अ सांगितलें आहे, दे भअध्यासेप व॑. अपवाद




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now