काळांतीळ निवडक निबंध ७ | Kaalaanitiil Nivadak Nibandh 7

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काळांतीळ निवडक निबंध ७  - Kaalaanitiil Nivadak Nibandh 7

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ऊवा] प्रश्‍तावना ७ 'पराँजप्यांना भात असला पाहिजे ! समीवतालचे दगड उचळूनच विंच 'पहावे अशी बालवयी परांजप्यांच्या मनाची स्थिती नसली पाहिजे. महाराष्ट्राच्या जुन्या वैभवाची ज्याला प्रत्यही आठवण होत आहे अशा त्यांच्या मनाला महाराष्ट्राच्या व हिंदुस्थानच्या सध्यांच्या। पारतंत्र्याच्या इंगळ्या प्रतिक्षणीं दहा करीत असल्या पाहिजेत. परांजपे यांच्या लेखनांत स्वातंत्र्यदेवतेच्या उपा- सनेची स्तोत्र अनेक ठिकाणी विखुरलेली आढळतात ह खंर॑ असले तरी, व्िवकालीन स्वातंत्र्य व शिवकालीन वैभव-यांच्या वर्णनाचा प्रसंग आला म्हणजे प्रा. परांजपे यांच्या वाणीचें वैभव विशेषच खुलते. “काळांतील निवडक निर्चंघ-भाग ७१ या पुस्तकांत “शिवाजीचे पुण्याहवाचन आणि ““सोळाही सत्तावीस पूर्वी पांच वर्षे ह दोन निबंध वाचकांना आढळतील. ते रसिकपणांने वाचणाऱ्या वाचकांना बालवयी परांजपे यांच्या मनार्चा मद्गागत रायगडच्या सान्निष्यांत कशी झाली असेल याची कल्पना नीटपणी करतां येईल, असा माझा विश्वास आहे. रसिकपणा हा प्रा. परांजपे यांच्या अँगच! गुण आन्लुवंशिक ठरत तर त्यांच्या वृत्तीत रसरसलेली स्वातंत्र्यश्रीति प्रा. परांजपे यांच्या बालमनावर भोवतालच्या भौगोलिक पारिस्थतीने ज संस्कार उमटाविले त्यांच्यापादी! जाऊन भिडते. बालपण व तारुण्य यांच्या संधिकालांत प्रा. परांजपे हे इंग्रजी दिक्ष- णासाठी रत्नागिरी येथे जाऊन राहिले होते. * मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असें श्र्थार्थ अभिमानाने म्हणणारे निबंधमालाकार कै. विष्णुशास्त्री 'चिपळोणकर हे त्या सुमारास रत्नागिरीच्या सरकारी हायस्कुलांत शिक्षक हेते. स्वदेशाच्या सवांगीण अवनतीचा विचार करणाऱ्या व या अवनतींतून देवा बाहेर पडण्यासाठी काय घडलें पाहिजे यासंबधी अहर्निश विचार करून ते विचार छातीठोकपर्णे लोकांपुढे मांडणाऱ्या या गुरूंच्या मनांत जो विचा- रांचा ज्वालामुखी मडकला होता त्यांचें सान्निध्य प्रा. परांजपे यांना त्यांच्या प्रौढ' विद्यार्थिदददात लाभले या गोष्टीचाहि त्यांच्या मनः पिंडाच्या विकासावर पुष्कळच परिणाम झाला असला पाहिजे. सरकारी नोकरीची मोहक सपेरी दखल तोडून विष्णुद्यात्री चिपळोणकर प्रभूति देशभक्तांनी पुण्यास स्वतंत्त' बाण्याचे न्यू इंग्लिश स्कूल सुरू केल्याबरोबर, विद्यार्थिद्चेतले परांजपे आपल्या बरोबरीच्या कित्येक विद्याथ्यांसह रत्नागिरीचे हायस्कूल सोडून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now