भानगड गल्ली | Bhaanagada Galli

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भानगड गल्ली  - Bhaanagada Galli

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“« पण तुम्ही तसं कुठे बिचारल १?” मी पुन्हां बोळून गली. ब्रोल- त्यानंतर माझी चूक माझ्या लक्षांत आली, मी तिला उत्तजन देत होतों. ““ कसं विचाराग्रचे १”? ती अगदी नाजूकपणाने म्हणाली, *'डोभर वेळां मळा प्रश्न सुचत द्दोत. बोलाव, बोलाव असं वाटत होतं. बोलब्या- शिवाय समाधान होत नाही माझं. पण तुमची डोळ्याला डोळा द्यायची सुद्धां तयारी नाही तिथं विचारायचे कसं १ इथे माणग॑ येतात. पण बहु- 'तक सारे पारशी किंवा युजराथी. महाराष्ट्रीय असे तुम्ही काय ते एकच !”* “* महाराष्ट्रायच कशाला हवा १ मी म्हटलं, “इंग्रजी येतं ना तुम्हांला १ पारशाला विचारावं, गुजराथ्याबराबर बोलावं---?* ती इतकी विलक्षण हसली की मला पुढें बोळायलाच सुचेना. माझ्या काळजाचे पाणी पाणी झालं. मी धीर करून विचारल, “* कां, हंसतां कां १ “< एवढंसुद्धा कळत नाही तुम्हांला १? गंभोर होण्याच! प्रयत्न करीत ती म्हणाली. “ कॉलेजांत होतां करा कीं १ किती शिक्षण झालय लुमचे--मळा वाटतं तुम्हा कॉलेजांत नव्हतां.” “ द्लॉलिजचा काय संब्रंघ इथं १” “९ क्षलिजचा काय तबंध १ मग तर तुम्ही नव्हतांच कॅलिजांत. माणसाच्या आयुष्यांत जे पुष्कळसे फरक होतात त या कॉलजन्या वातावरणात असतांनाच. मा पाहिले आहे, कॉलेञंत ग्लेलीं आणि कलिजांत न गलेलीं माणसें यांच्यांत जमीन अत्मानाचा फरक असतो. कांहीं कांहीं गोष्टी समजतच नाहींत त्यांना. विद्चपतः--पण जाऊ द्या- तुम्ही नव्हतां ना केलेजांत १ “ चार सहा महिने हातों.”? मी अगदीं ओशाळून म्हणाली. “ मला वाटलंच तें-” असें म्हणून ती उभी राहिली. पुढ काय श्ोलाव हें मला सुचेना, बोलावें कॉ न बोलावं याचाहि निश्चय करतां येईना. माझी इच्छा नसतांना हा परिचय म्रहून येत होता. आपणहून कुणाशी परिचय करण्याची माझी प्रवृत्ति नसतांही या तरुण मुलीनं-पुरु- 'प्रापासून सुद्धां दूर असणारा मो-व्या माझ्याशी परिचय करण्याचा प्रयत्न करावा आणि मी त्याला बळी पडावं ! आनगड गल्ली २१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now