ळोकहित वादी | Lokahitavaadi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
246
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी नारायण - Krishnaji Narayan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[६]
ही अस्सछ प्रत तयार होऊनही ५।४ वर्षे पुन्हां तशींच पडून राहिलीं
होतीं. ह्याचें कारण रावसाहेब अभ्यंकर ह्यांच्या मनांत आणखी तीत कांहीं
महत्त्वाची भर घालावयाचे फार होतें. पण तेही * लॉ क्लासा 'कडे वरे
गुतल्यामुळें तेंही काम त्यांच्याने झाले नाहीं. पण तोपर्यंत अशी मीज झाली
काँ, ही आम्ही लिहिलेली * छोकहितवार्दी १ च्या चरित्राची हस्तलिस्कति
प्रतच ह्या हातांतून त्या हातांत जात जात दुसऱ्याच लेखकांनी ह्या प्रतीतील
बर्सचशी माहिती घेऊन नवी पुस्तके लिइन दक्षिणा प्राइझ कमिटींतून बक्षिसं-
ही मिळविली ! नुकत्याच नव्या काळाच्या परवाच्या एका अंकांत * लोक-
हितवार्दाचें कार्य ' म्हणून बराच लांबलचक लेख आला आहे. त्यांतच शेवटी
“आठल्ये ह्यांचा हस्तलेख ? म्हणून जो उल्लेख केला आहे तो हाच होय.
ह्या चरित्राला प्रस्तावना लिहावयाची ती तरी रावसाहेब अभ्यंकर ह्यांनी
लिहावी असा आमचा व इतरांचाही फार हेतु होता. म्हणून आम्ही त्यांस
मुद्दाम त्यासाठी लोणावळ्यास पत्र लिहिलें. पण त्याच दिवशीं पुणे येथील
सुप्रासेद्ध ज्ञानप्रकाश छापखाना दुदैवाने जळून खाक झाल्यामुळें ज्यांच्या
मिस्तीवर अभ्यंकर त्यांत भर घालणार होतें,तीं ज्ञानप्रकाश वतंमानपत्राची जुना
फाईलेंच त्यांत पार नष्ट होऊन गेली ! त्यामुळं त्यांनाही उमेद राहिली नाहीं.
अर्थात् त्यांचा प्रस्तावना लिहिण्याचा बेतही तहकूत्र झाला. अशा रीतीनें
आज बराच वर्षे तयार होऊन छापून प्रसिद्ध न झालेली ही प्रत सर्व जनांस
आम्ही आज प्रेमाने सादर करीत आहोत.
ह्या देशमुखांच्या घराण्याशीं आमचा फारा दिवसापासून घरोबा 'आहे.राबब-
हादुर हयात असतांना त्यांचा अनेक वर्षे आम्हांस प्रत्यक्ष सहवास घडलेला आहे८
त्यामुळें लोकहितवादीची मूर्ति अद्याप आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे;त्यांचे
शब्द कानांत घुमत आहेत; आणि स्यांच्या कृति वारंवार अंतःकरणांत स्मरत
आहेत. शिवाय त्यांच्या प्रत्येक चिरंजिबांशी आमचा बराच सहवास घडलेला
आहे. कोणाजबळ चार सहा महिने, कोणाजवळ वर्षे दोन वर्षे असा आमचा
सट्टबास होताच आणि प्रत्येकाची कथा मजबर चढत्या प्रमाणाने आहे असें
म्हटलें तरी चालेऊ. तेव्हां अशा पुरुषाचें चरित्र आपल्याच हातून तयार व्हावें
अशी आमची दृढतर इच्छा होती. आणि पहेली साधि फुकट गेली म्हणून
मनाला अत्यंत बाईट वाटत होते.परंतु इश्वर नियमानें तें कार्य आमच्या हस्तेंच
पुरं व्ह्यवें असं होतें; म्हणूनच पुन्हा इतक्या उलाढाली होऊनही तें काम
User Reviews
No Reviews | Add Yours...