मधुकर | Madhukar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
173
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)च मधुकर
दुसर्या एका माणसानें असा च सचोटीने पैसा मिळविला होता.
यण त्यांत त्याचें समाधान नव्हतें. त्यानें एकदा बगीच्यासाठीं विहीर
खणवून घेतली. विहीर फार खोल झाली. तिच्यांतून थोडी माती, कांही
मुरूम आणि पुष्कळ दगड निघाले. त्यांचा ढोग हि तसा च उंच झाला
होता. तो आपल्या मनाशीं विचार करू लागला, “माझ्या तिजोरींत हि
पैशाची अशी च एक टॅकडी झाली आहे. त्या मानानें दुसरीकडे कुटे
एखादा खळगा तर झाला नसेल? विचाराचा धक्का विजेसारखा असतो
एवढया विचारानें तो खडबडून जागा झाला. ती विहीर त्याचा गरु बनली.
त्या विहिरीकडून त्याला जो मंत्र मिळाला त्याच्या कसोटीवर त्यानें आपली
सचोटी घांसून पाहिली. पण ती कसाला उतरत नाहं असें च त्याला दिसलें
धंदेवाईक सचोटी' मी राखली असली तरी असल्या वाळूच्या पायावर माझे
घर कितीसें टिकणार ? ह्या विचारानें त्यास पुरतें पछाडले. बेंवटीं दगड.
माती आणि माणिकमोतीं ह्यांत त्याला कांहीं च फरक दिसेनासा झाला. नसत!
केरकचरा भरून ठेवण्यांत काय हशील आहे असा विचार करून तो एका
सुंदर पहाटे उठला. सगळी संपत्ति गाढवांवर भरून गंगवर घेऊन गेला.
“आई, माझें पाप धुऊन टाक! इतकें म्हणून त्यानें ती “कमाई' आईच्या
ओटींत रिकामी केली आणि बिचारा स्तान करून मोकळा झाला. त्याल
कोणी विचारतात, “दान तरी कां केले नाहींस १?” तो असें उत्तर देतो
*'दा[तन करावयाचें म्हणजे “पात्र' पहावें लागतें. अपात्रीं दान करण्याने धम
करतां अध ' होऊन बसण्याची धास्ती असते मला आयते च गंगचें “पात्र
मिळाले. तेथें मीं दान केलें.” ह्याहून थोडक्यांत तो इतके च म्हणतो, “'केरक.
चऱ्याचें का दान करावयाचें असतें? ” त्याचें शेंवटचें उत्तर म्हणजे मोन,
अशा रीतीनें त्यानें संपत्तीचा त्याग केल्यामुळें आज सगळ्या “जिवलगांतीं
त्याचा त्याग केला आहे.
पहिला दाखला दानाचा आहे. दुसरा त्यागाचा आहे. हल्लींच्य
काळांत पहिला दाखला जसा मनांत भरतो तसा दुसरा भरत नाहीं. पण ह
आपला कमकूवतपणा आहे. म्हणून च शास्त्रकारांनीं देखील दानाचा महिम!
कलियुगांत सांगितला आहे. “कलियुग' म्हणजे काय ? कलियुग म्हणजे
User Reviews
No Reviews | Add Yours...