साहित्य - प्रकाश | Saahitya Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image :  साहित्य - प्रकाश  - Saahitya Prakaash

More Information About Author :

No Information available about दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

Add Infomation AboutDaji Nagesh Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाराष्ट्र--घम ३ बाण टाकण्यास प्रारंभ केला. अशा अडचर्ण[त तल्या हरिणाने इंश्वराचा धांवा करतांच इश्वरी इच्छेने पारथ्यांच्या धनुष्याची होगी तुटली, कुत्रीं दुसऱ्याच एका सक्शाच्या माग लागली, वणव्याने मागले पाद्यांच जाळे जाळले व तोहि पाबसाच्या वृश्ठीने विझून गेला! पुराणांतरगी विलेल्या या हरिणासारखीच सतराव्या शतकाचे आरभो महाराष्ट्राची स्थिति झाली होती; ग्रवन राज्यकत्यांनी जुळमाची व अन्यायाची दोरी आकण ओढली होती; त्याचे भोवती गुलामगिर्याचे पाद्य पसरले होते; पारतत्र्याचा वणवा चोहोकडे पेटला होता व श्वानद्रत्तीचे लोक आपल्याच देशवधवर उलटून पडण्यास तयार झाले होत. अशा जाचांतून सुटण्यासाठी महाराप्ट्रान इंश्वराची प्राथना केली. ती त्याने ऐकून श्रीदिवछत्रपतीचे हस्त महाराप्टास महाराष्ट- थमाच्या द्वारे स्वराज्य व स्वातव्य यांची जड करून देऊन त्यास सुख्त्री केले, श्री द्यकराचायानी धरमाची व्याख्या अशी कळी आहे की, “सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः । नच तद्धि विना घम तस्माद्धर्मम्‌ समा- श्रय्रेत्‌।” विश्वातील सव प्राणीमात्राची प्रदत्त सुखप्राततीकड असत. आपल्या दुःखाचा नाह व्हावा आणि सुखाची गाद्ध व्हावी, हीच दृढ इच्छा प्रत्य- काच्या अंतःकरणामध्य निरंतर वास करीत असत. लहान अगर मोठ्या सर्व संतापजनक उपाधीचा नादा होऊन आपल्याला पूर्ण आनद व्हावा, हाच त्यांचा मनोरथ असतो. तस सुख प्रास करून घेण्यास कायक्षम अस ज साधन तोच धम होय, आणि वरील व्याख्यच रहम्यहि तेच आहे. धमाच्या अवलंत्रनाने मनुष्याच्या दुःखाचा निरास होऊन त्याला खऱ्या सुखाची प्राशि होते. तेव्हां महाराष्टरीयाच्या महत्तम दुःखाचे परिमाजञन करून त्यांना खरे सुख देणांर जे साधन तोच महाराष्ट्रधम होय. परंतु आपले खरे दुःख कोणते व खंर सुख काय याचीच पुष्कळांना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now