पारमार्थिक कविता संग्रह | Paramaarthika Kavitaasangrah

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Paramaarthika Kavitaasangrah by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सिड्डांतसंहिता. ९ चिरंजीव चिदाकाशं चिदानंदं पराशयम । सदैव संस्थितं शीघमनिर्देशयं सनातनम्‌ ॥ १२ ॥ एकवट भूतें बिघडती । तया मरण ऐसें बोलती । ब्रह्म तयातीत म्हणती । अमर ते पै ॥६७॥ आंत प्रतिबिंब वेगळें दिसे । तयावीण आरसाचि असे । तेंबी ईश्य शाळुनि द्रेष्टत्व वसे । चिंदाकाश तें ॥ ६८ | अदी दृय आहे| दृश्य दृष्टी अद्र्‍य पाहे । उभय दृष्टी माजी राहे । चिदानंद तो. ॥ ६९ ॥ जो परेवाचेच्छ ईश । परमात्मा परम प्रकाश । जयाचिया दर्शना अवकाश । न लगेचि कांहीं ॥ ७० ॥ जैसें खांगेहि घन । गुप्त करोनि ठेविलें जाण । ढेहावें तेव्हां कादितां क्षण । न लगे जैसा ॥ ७१ ॥ पेसा पुरातन पैं ठेवो । उघडा जयाचिया देवा । तो संस्कारहि जाणावा । अव्रियमान ॥ ७२ ॥ अवस्थितमनाश्वित्यमचुंबितमनागमम ! सदसच्च विजातीनां विगतस्पृहनिस्पृहम्‌ ॥ १३ ॥ जया ब्रह्माचे ठायीं । स्वभाव विभाव कांहींच नाहीं । अनाश्रित केवळ पाहीं । निराघार |॥ ७३ ॥ जेथ गमनचि नाहीं मनाचें । स्तवन न चाले वाचेचें । जे निर्विकार सदा साचें । मायेमाजी ॥ ७४ ॥ 'सत्‌ म्हणतां दि- सेना हें । “असत्‌” म्हणतां नाशिवंत नोहे । ऐसें विजातीवीण आहे । निरं- तर ॥ ७९ | इच्छा ल्यागिछी हे जेथें । प्रपंच हप रिधना तेथे । म्हणोनि निस्पृह म्हणावें तें । पखह्मय ॥ ७६ ॥ श्षत्तिमाचकलातीतं घुद्धावस्थोन्मनि स्थितम्‌ । विमर्प स्वनिप्क्प वासनातीतवस्थितम ॥ १४ ॥ अवस्था पंचमास्ति । एस बोले वेद श्रति | ते उन्मनी म्हणिजति । शुद्धा- वस्था; ॥ ७७ ॥ वबासनातीत वास । केवळ 'बि प्रकादा । सकळ नाम रू- पाचा नैरा्य । होतसे जेथ. ॥ ७८ ॥ ऐस जे कां विमप । नित्य रूप नि- ष्कष । तेथ विषय बुद्धि हर्प । न होय पैं ते. ॥ ७९ ॥ ऑनल भमननयभन्नन्नमिनिनिनितिकि अ अनस आ<अननमनसनन्लनमतन वाळत घालण्यास करतात त्यामुळें दांडा हा द्मब्द झाला. आतां उद्दड याचा अथ उंच आहे दांडा ज्याचा तें म्हणजे उंच छत्री वगेरे. यावरून उदंड म्हणजे पुष्कळ असा अर्थ झाला. 'मी खलदड उदंड तापतसें'. मोरोपॅत-घेचुहरण (व्युत्पत्तिप्रदीप.) १. दिसणारे प्रतिबिंब. २. पाहणारे. ३. चेतन्यरूप आकाश, ब्रह्म. ४. पाहिजे तेव्हां. ५, पुरून ठेविलेले द्रव्य. ६. प्रस्तुत नसलेला. ७. अन्य आश्रय नाहीं असा. ८. अक्षर, चि- रकालीन. ९. जेथे मनाचा लय होतो अशी पांचवी अवस्था. १०. ज्ञान. ११. निराशपणा. २२. विवेक. १३. सिद्धांत, शेवट. २ सो० पान कु० म २ २ हना ना त हवकत.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now