न्यायमूर्ति रानडे | Nyaaya Murti Raanade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : न्यायमूर्ति रानडे  - Nyaaya Murti Raanade

More Information About Author :

No Information available about न. र. फाटक - N. R. Fatak

Add Infomation About. . N. R. Fatak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लेखकाचं निवेदन. “्श्द््न्द् चस सुमारें तीन वर्षापूर्वी ( १९२१ च्या स'टेंबर-आक्टोबरांत ) पुण्यास रा. रा, वासुदेव गोविंद आपटे व मी महाराष्ट्रांत होऊन गेलेल्या कांहीं थोर पुरुषांच्या 'चरित्राविषयीं बोलत बसर्लोॉ असतां * के. न्या. मू. महादेव गोविंद रानडे यांचें चरित्र मी लिहावे ? अशी रा. आपटयां- कडून मला सूचना मिळाली. परतु ही सूचना करूनच रा. आपटे थांबले नाहींत. त्यांनी श्री. मा. रमाबाईसाहेब रानडे याचे बघु रां. बाबासाहेब कुर्लेकर यांना एक ओळखीचें पत्र दिलें. माझ्यापूर्वी अनेक व्यक्तींनी हे काम अंगावर घेऊन सोडन दिल्यामुळें वरील ओळखीच्या पत्राचा उपयोग करावा की न करावा, याबद्दल माझे मन साशक होतं, म्हणून मी कांहीं दिवस स्वस्थ बसलो, व नतर रा. बाबासाहेबांकडे गेलों. रा. बाबा साहेबानीं माझा श्री. मा. रमाबाईंना परिचय करून दिला व प्रास्ताविक बोलणें झाल्यावर या जवळ जवळ वीस वर्ष पडून राहिलेल्या कार्याचा यत्न आपण करून पहावा, असें माझ्या मनान घेतले. या गोष्टीला दोन वर्षे लोटली. मधल्या काळात मिळेल तसतशी माहिती जमविण्याचे काम मी करीत होतो. १९२३ च्या आगस्ट अखरीस मी कांहीं कारणानें पुण्यास गेलॉं. असता नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणें श्री. मा. रमाबाईंच्या भेटीस गलों. त्यांची प्रकृति तेव्हा नीट नव्हतीं. क्षेमकुशलाचीं प्रश्नोत्तरे संपल्यावर त्यांनीं “ संकल्पिलेलें चरित्र माझ्या डोळ्यांदेखत प्रसिद्ध होईल ना ' अशा अर्थाचा प्रश्न केला. या प्रश्नाच्या टोंचणीमुळेंच हें पुस्तक इतक्या जळदीने लिहिलें गेलें, वरील प्रश्नोत्तरानंतर मी दीड पावणे दोन महिने पुण्यास चरित्राची सामग्री गोळा करण्यांत घालविले. आक्टोबर १९२३ 'च्या शेवटीं मुंबईस परत आल्यानतर आणखी एक महिना याच पुर्वतयारीच्या कामांत खची घातला आणि डिसेंबरच्या सुरुवातीस लेखनाला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now