चंद्रशेखर | Chandrashekhar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : चंद्रशेखर  - Chandrashekhar

More Information About Authors :

बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

No Information available about बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

Add Infomation AboutBamkim Chandra Chattopadhyay

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चंद्रशोखर न्ललललललल्लल्ल्ल्लल्ल्नच्छ १३ ““ तें खरं आहि दलनी, ?” नब्राब म्हणाला, “ माझं प्रेम आहे तुझ्यावर. कुठल्या स्त्रीवर मी तुझ्याइतकं प्रेम केलं नाहीं आणि करणारही नाहीं. ऐक --- माझा नाइलाज झाला आहे. तूं अगदीं माझीच आहेस म्हणूनच मी उघड करून बोलतो आहे--माझी अगदीं खात्री आहे, कीं या झगड्यात मीं राज्य हरवून बसेन--कदाचित प्राणट्टी हरवून बसेन--मग कां ही लढाई करायला सरसावलो आहें १ इंग्रज बागताहेत राजासारखे. मी नुसता नामधारी राजा. ज्या राज्यांत मी राजा नाहीं तें राज्य घेऊन मला काय करायचं १ शिवाय ते ' म्हणतात, * हें रान्य आहे आमचं पण प्रजेला पिळून काढायचा भार अहि तुझ्यावर. आमच्या वतीने प्रजेला तूं पिळून काढ.” तें पाप मी का करू १ प्रजेच्या कल्याणासाठीं जर मला राज्य चालवतां येत नाहीं, तर त्या राज्याचा त्याग करणं हेंच ठीक ! निष्कारण पापाचा आणि कलंकाचा भागीदार कां होऊं * मी सिराजउद्दोला नाहीं कीं मीरजाफरही नाहीं ! ” दलनीन मनांतल्या मनांत बंगालच्या नबाबाला हजार आशिर्वाद दिले. वी म्हणाली, “आपणच असं म्हटल्यावर मी काय बोळूं १ पण मला एक भिक्षा घाला--स्वतः लढाईवर जाऊं नका. ” नबाब म्हणाला, “ बंगालच्या नबाबानं काय बायकांच्या हुकुमानं वागायचं १ अन्‌ अशा बाबतींत मोठ्यांना सल्ला देणं हेंच का पोरींचे कर्तव्य ११? दलनी ओशाळली. ती म्हणाली, “मला क्षमा करा. मी चुकून तस बोलले. पण मला आणखी एक भिक्षा धाला--लढाईवर जायचे असेल तर मलाही ापल्याबरोबर न्या. ?* “ उ्हृणजे तूं लढणार आहेस का तिथं १” नबाब म्हणाला, “ युरगनखाला बडत्फी करून तुला देऊं का त्याची बागा १” दलनी अधिकच ओशाळळली. ती उगीच राहिली. नबाब मोठया प्रेमानें प्हणाला, “ बरोबर यावं असं कां वाटतं तुला १” “* सदोदित आपल्या बरोबर रहावं म्हणून !” ती म्हणाली. नबाबाने कांहीं केल्या तिच्या मागणीला संमती दिली नाहीं. तेव्हा थोडीशी इंचून दलनी म्हणाली, “ जहांपन्हा, आपण ज्योतिष जाणतां ---सांगा पाहूं, लढाईच्यावेळीं मी कुठं असेन १?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now