नीति शास्त्र विचार | Niitishaastravichaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नीति शास्त्र विचार  - Niitishaastravichaar

More Information About Author :

No Information available about विनायक सदाशिव गोगटे - Vinayak Sadashiv Gogate

Add Infomation AboutVinayak Sadashiv Gogate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नीतिशाखविचार य) प्रकरण १ लँ सदसदढ्विकबुद्धि म्हणजे काय लीकडील राजकारणांत सदसद्विविकबुद्धि म्हणजे काय व तिच्या बंधनास मर्यादा आहे कीं नाहीं या प्रश्नास बरच महत्त्व आलें आहे. एका माणसाच्या सदसद्विविकबुद्धीस ज पटतें तें इुसऱ्याच्या सदसद्वेवेकबुद्धीस पटत नाहीं, व एका काळच्या लोकांना जी गोष्ट नैतिकदृष्ट्या योग्य वाटते तीच दुसऱ्या काळच्या लोकांना अयोग्य अगर निंद्ही वाटते. यामुळें सदसद्विविकबुद्धि ही चीज आहे तरी काय व ती आपणांस कितपत बंधनकारक आहे हे प्रश्न साहजिकच उत्पन्न हातात. एका दृष्टीनें असें वाटतें कीं आपल्या सदसद्विकबुद्धीस जी गोष्ट करणें योग्य वाटेल ती सबंध आकाश जरी कोसळले तरी केल्या- शिवाय कधींही राहूं नये; यांतच खरें नीतिधेर्य व खरी नीतिनिष्ठा आहे. उलट पक्षी अर्सेही वाटतें कीं, कोणत्याही एका व्यक्तीने सर्वस्वी आपल्याच सदसद्विविकबुद्धीवर प्रत्येक बाबतींत इतका विश्वास ठेवूं नये. मिलने विनोदाने म्हटल्याप्रमाणे, एकादा व्यक्तीची सद्सह्दिविक- बुद्धि ही गाढवाच्या सदसद्विविकबुद्धीप्रमाणें चूकीची व कुचकामाची असं शकेल. प्रत्येकाची! सदसद्दिविकबुद्धे नेहमींच बिनचूक व योग्य निवाडा देईल अरसें नाही. यासाठीं नेहमीं आपलच म्हणणें खरें करण्या- पेक्षां चार लोकांचा विचार घेऊन बहुमतानें चालण्यांतच शाहाणपण आहहे. हीं दोन्हीं तत्त्व सारखींच खरीं व योग्य दिसत असल्यामुळें, यांपैकीं अधिक श्रेष्ठ तत्त्व कोणतें हॅ ठरावेणें अत्यंत कठीण आहे, व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now