रामायणें ४ | Raamaayanen 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raamaayanen 4 by वामन दाजी ओक - Vaman Daji Okशिवराम तानबा दुबे - Shivram Tanba Dube

More Information About Authors :

वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

शिवराम तानबा दुबे - Shivram Tanba Dube

No Information available about शिवराम तानबा दुबे - Shivram Tanba Dube

Add Infomation AboutShivram Tanba Dube

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३९. अदृष्टब्रामायण. ९ जटायु सोडवी सून, ऐकतां हाक, दापिद्या । भंगी, धर्मरणीं वांचों न देता हा कदापि ह्या. ॥ ४८ क्षतार्त बिरे कुद्ध गैध्रपक्षति तोडुनी) । सोडुनि न्याय, साध्वीतें ने कुधी हानि जोडुनी. ॥ ४ रे, त्रिलोकी की्तिनें जीच्या गंगेनें तेंबि शोधिली, । ती अशोकवनीं ॅकावनीं नेडनि रोधिली. ॥ ५ ० १. जायु, या गृश्राचे पवैज्ञ पुढील वंश्षावळीत दहे आहेत: घन द्क्ष रा यकी का नता न क > इयेनी | | सपाति जाग लिन (दद्मरथाचा सखा) २. रावणास, ३. जखमेने व्याकुळ, ४. रथहीन, ५. ग्त्राची (बटायूची) पक्षति (पंखांची मुळे), ६. नेस्नेता झाला, हे येथें भूतकाटदर्यक रूप आहे, चे, ने, ये, हो, इत्यादि एकारांत ब ओ- कारांत धातूंची कर्तरि विध्यथी द्वितीयपुरुषी एकवचनी रूपें कवितेंत कधीं कधीं स्वार्थी तृतीयपुरुपी एकवचनी वर्तमानकाळीं व कधीं कधी भूतकाळी योजितात* असा नियम आहे. [पद्मरब्ावही, पृश्ठ ९० पहा,] याचीं उदाहरणे:---(१) घे इक्ष वारण जसा करपुष्करानें, (२) असें देखतां ये कृपा माधवातें, (३) हें हायन चवदावें हो, (४) न दे पाठि कोणीच राया बळी रे, (५) मागून ये दृरुनि चक्रपाणी, (६) तदुपरि हरिभेटी ये बिदभेंद्र तेथे, ७. महंळोक, ख्वर्गढोक आणि पा- ताळळोक, ८. अशोकवन या नांवाच्या उद्यानांत, [भन्नोकवनिकान्याय>रावणाने सीतेस अशो- कवनांत नेऊन ठेविलें या प्रसिद्ध पुराणकथेवरून हा न्याय उप्पन्न झाला आहे, रावणानें सीतेला ठेवण्यासाठी हेच वन कां पसंत केले याचें सयुक्तिक कारण सांगणें मोठे कठीण आहे, यानें सी* तेला इतर कोटें ठेविलें असतें तरी चालल असते, म्हणने कोणतेंही स्थल सारखेंच कार्मी पडलें असतें, यावरून कोणतेही काम कोणाच्या हातून अनेक मार्गानी तडीस जाण्यासारखे असतां, लाने तें काम कोणा एका मार्गाने तडीस नेठे, तेव्हां तोच मागे ह्यास अधिक आवडता होता असें नाहीं- अशा क या न्यायाचा प्रयोग करतात,] ९. अडकवून ठढेबिली, मरतिबंधांत ठेविली. २ मा०्रा०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now