पंचदशी १ | Panchadashi 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पंचदशी १  - Panchadashi 1

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ तत्त्वविवेकः । श्र तथा स्वग्नेप्त्र वेद्य तु न स्थिर जागरे स्थिरम्‌ । तद्धेदो 5तस्तयोः सॅविदिकरूपा न भिद्यते ॥ ४॥ अन्वय:--तथा स्त्रप्ने । अत्र वेद्य न स्थिरं जागरे ठु स्थिरं अतः तड्डेद: 1 किंतु तयो: एकखूपा संवितू न भियते । अथः--त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये ( सव विषय परस्पर भिन्न व ज्ञान एक ). स्वप्नांत विषय स्थिर नसतो पण ताच जाग्रतीत स्थिर असलो; आणि त्यामुळेच द्या दान अवस्था भिन्न झाल्या आहेत. (परतु ) त्याताल एकरूप[न रहाणार ज्ञान ।!सन्न नाहा. ॥। ४॥। विवरण १--सव इंद्रिये मनामध्ये ठीन झारी असतां जाम्रद्रासनेपासून उत्पन्न हाऊन जो मनोमय विषयापभोग हाता त्याळा स्त्रप्न असे ह्मणतात. ह्या स्वमावर्स्थंत भासणार विषय, जाग्रदवस्थंतील शब्दादि विषयांप्रमार्णेच परस्पर अगदी भिन्न आहेत; पण त्यांचं ज्ञान कवळ ज्ञानख्यानेंच प्रतीतीला यत असल्यामळ विषयाप्रमाणे भिन्न नमन एक अहे.-तर मग जप्त व स्वप्न या अदस्था भिन्न कां भासतात १-अशी कोणी शंका काढील ह्मणून सांगतात-वम्नाबस्थतील विषय अगदींच भंगुर असतात. ह्मणज ती अवस्था संपतांच तहि नाहीसे होतात; पग जाग्रतींतींळ विषय यावजीवं रहातात. ह्मणजे त्याच देहांत असपथत प्राण्याळा पुनः त्यांचा अनुभव घेतां यता. हणन एक अवस्था अगदीं अध्थिर व दुसरी कांहींशी स्थिर असें वाटतं, आचायानी शतश्लोकंत “ सह्येब भाति भयोल्पकसमयवशात सत्यता वा मपल, ह्म० असें असूनहि वराच काळ भासतें तेसत्य व किंचित्काल भासतें तें खेटे अस लेकांना वाटते ” अर्थ ह्यटलें आहे. सारांश ह्या कल्पित स्थिरवादिकांमुळेंच ह्या दोन अवस्था भिन्न वाटतात. पण त्यांतील ज्ञान भिन्न नाहीं. कारण ते “ज्ञान २ ह्या एकारूपानेंच दोन्हीं ठिकाणीं रहाते. ॥ ४ ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now