राधेय कर्ण चरित्र | Raadheya Karn Charitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
154
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विनायक सदाशिव वाकसकर - Vinayak Sadashiv Vaakasakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बाळयव.
सर्वांचे नेत्र द्वारप्रवेशाकडेस सहजींच वळले. तोंच त्यांना आंगचं
कवच घारण करणारा, कुंडळांच्या योगानें मुखावर शोभा आलेळा
आणि धनुष्य व खड्ग धारण केळेला पादचारी परवतच कीं
काय, असा तेजस्वी कर्णे विस्तीर्ण रंगभूमींत प्रविष्ट झाळेला
दिसला. तो सिंहासारखा बलाढय, वृषभाप्रमाणें वीर्यवानून
गजेद्रतुल्य पराक्रमी, सुर्यवत् देदीप्यमान, चंद्राप्रमाणें कांतिमान्;
अग्नीसारखा तेजस्वी, सुवर्णाच्या ताडाप्रमाणें उंच व असंख्य
गुणांनीं युक्त असा होता. कर्णाने रंगभूमीवर येतांच चोहोकडे
एकवार पाहून द्रोणाचार्यास व क्ृपाचार्यांस वंदन केलें ब
निर्भयतेनें अर्जुनास म्हटलें, “हे अर्जुना ! तुला निष्कारण गर्व
होऊं देऊं नकोस. तुझ्यापेक्षा अधिक पराक्रम तुझ्यासुद्धां या
लोकांसमक्ष मी आातांच करून दाखवितो. ” हें बोलणें ऐकतांच
दुर्योधन आनंदित झाला व अर्जुन क्रुद् झाला.
५. कर्णानें रंगभूमीवर येऊन द्रोणाचार्यांच्या अनुज्ञेनें अर्जुनाने
जें केलें होतें, त॑ सव करून दाखविले.
कर्णांचा पराक्रम किंबहुना अजनापेक्षांही कांकणभर अधिक
व त्यास अंगराज्य-केलें. सर्व सभ|सद फारच आश्चर्यचकित
प्राप्ति. झाले. दुर्योघनास तर जणं प्रेमाचा पाम्हाच
फुटला. तो म्हणाला, “ हे कर्णी! हें
माझें सर्वे राज्य तुझें भाहे भरे समजून आजपासून अकृत्रिम
स्नेहाच्या नात्यानें तूं बागत जा, व आम्हीही तसेच वागू.” कर्ण
म्हणाला, “ तें सर्व टीक आहे. परंतु माझा एकच हेतु काहे. तो
हा कीं, बर्जनाशी एकदां माझें वंदयुद्ध व्हावें. अर्जुनास तें सहन
न होऊन तो म्हणाला, “ हे कर्णी | हा तुझा सभ्यपणा तुछा
१
User Reviews
No Reviews | Add Yours...