कादंबरीकार २ | Kaadanbariikaar 2

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
9 MB
                  Total Pages : 
129
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about दामोदर नरहर शिखरे - Damodar Narhar Shikhare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ध् वि. स. खांडेकर
७. 2. ७. ७४./. ४2 27272 ार र्ट च्टारट टार टार टी च टाटा जोडा अश आश शा अट 2 २2९ च
“ घर कोणाचे १? ही त्याची पहिली गोष्ट प्रासिद्ध झाली. १९२४ सालीं
सावतवाडी येथे * वेनतेय ? नावाचे साप्ताहिक निघाले. त्याच्या वाड्यय--
विभागाचे सपादक खाडेकर होते. त्या निमित्ताने विनोदी व टीकापर लेख
त्यानी बरेच लिहिले. १९२५ सालापासून लघुकथा लिहिण्यास त्यानी
नियमितपणे सुरवात केली. “ रत्नाकर १ मासिकात त्याच्या कथा प्रसिद्ध
होऊन रसिक विद्वानाच्या प्रशसेस पात्र झाल्या. * कोल्हटकराची नाटके ”
हा त्याचा विस्तृत टीका-लेख “*मनोरजन १ मासिकाच्या पाच अकात
प्रसिद्ध झाला सौभाग्य-लक्ष्मी, त्रिदळ, इत्यादि पुस्तकाच्या सडेतोड
परीक्षणामुळे त्याची कीर्ति * निभींड टीकाकार * म्हणून झाली. १९२८
साली त्यानीं “रंकाचे राज्य १? नावाचे नाटक चार दिवसात लिहून
काढले. याशिवाय आणखी पाच नाटकेहि त्यानी लिहिली. कविताहि
बऱ्याच रचल्या.
अ. आ टी
चाफर आपार्त
“ द्दयाची हाक १ या नावाची त्याची पाहेली कादबरी १९३० साली
प्रसिद्ध झाली. आणि पहिली पटकथा १९३६ साली त्यानी लिहिली.
“ छाया ? या बोटपटाची ती कथा बाक्षेसाला पात्र ठरली. गडकरी व
आगरकर याचे चरित्र-ग्रथहि त्यानी लिहिले. लेखनाच्या या चौफेर
उत्कर्षाचे वेळीच त्याच्या आपत्तीत आणखी भर पडली, १९२८ सालीं
सागली येथे कृष्णा नर्दीच्या काठी त्याना सरपंदश झाला. १९३३
साली तर त्याना कोकणातील फुरसेच चावले. या दद्यातून ते वाचले, पण
नळराजाप्रमाणे, त्याच्या शरीरावर विकृति पसरली. रोग, गरिबी, खटले
व दश या चोहोबाजनी पेटलेल्या सकटाच्या वणव्यातहि खाडेकराच्या
कल्पनेची फुले उमलत होती--त्याच्या रमणीय वाडमयाची मोहिनी
महाराष्ट्रावर पडत होती.
अध्यक्षपदांच्या माळा
खाडेकराच्या या सपन्न साटित्यसेवेचे चीज महाराष्ट्र कोठुकानें करीत
होता. १९३४ सालीं बडोदा येथे भरलेल्या साहित्य-समेलनाच्या कथा --
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...