व्यक्ति स्वातंत्र्याचा विकास ३ | Vyakti Svaatantryaachaa Vikaas 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyakti Svaatantryaachaa Vikaas 3 by माणिक पद्म्न्ना मंगुडकर - Manik Padmnna Mangudakar

More Information About Author :

No Information available about माणिक पद्म्न्ना मंगुडकर - Manik Padmnna Mangudakar

Add Infomation AboutManik Padmnna Mangudakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे व्यक्तिस्वातंत्र्याचा विकास आश्वासन दिले. साष्शामस्त्रज्ञाने मानवाची स्वातन्र्यतृष्णा द्ममविण्याचे महनीय कार्य केले आहे. साष्टिगास्त्रज्ञाप्रमाणे समाजद्यास्त्रज्ञानी देखील मानवाचे स्वातन्याचे स्वप्न- साकार करण्यासाठी अहर्निश घडपड केली आहे. त्याच्या सर्ब हालचाली मध्ये हे स्वच्छ प्रातिबिबित झाले आहे. मानवाने अगदीं प्राचीनकालापासून राज्यसंस्था, लग्नसंस्था, कुटुंबसंस्था इ० विविध समाजसंस्था निर्माण केल्या. त्याने निर्माण केलेल्या या सस्था- मुळे त्याचा अव्यवस्था, गोधळ यांच्यापासून बचाव झाला आणि त्यला मयादित अथान स्वातत्र्य मिळाले. परतु त्याचबरोबर त्याच्याबर त्याने निर्मिलेल्या समाजसंस्थाची बघने पड्ं लागलीं. त्यामुळें त्याचे स्वातव्य सकुचिंत झाले. या सस्थांपासून जास्तीत जास्त बंधमुक्त व्हावे म्हणून त्याची धडपड सुरू झाली. प्राचीन, मध्य आणि अवाॉऱचीन युगांत समाजशास्त्रामध्ये विविध सिद्धान्त आणि विचारप्रणाल्या पुढे आल्या. राज्यशास्त्रामध्ये अरा- ज्यवादी, व्यक्तेवादी आदडवादी, साम्यवादी इ० विच्ारझाखा जन्माला आल्या. नाना प्रकारच्या राज्यवटना त्याने झोधून काढल्या. या त्याच्या सर्व वेचारिक झगड्यामाग माणसाची स्वातत्र्याची आकाक्षा होती. या झगड्याप्रमाणे समाजव्यवस्थेत मोठमोठ्या चळवळी आणि स्थित्यंतरे झाली. मध्ययुगांत युरोपमध्ये नवजीवनाची आणि सुधारणेची चळवळ झाली. १७-१८ व्या शतकांत तेथे ओद्योगिक क्रांति झाली. त्याचप्रमाणें इ. स. १७८६९ मध्ये फ्रान्समध्ये मोठी राज्यक्रांति झाली. या आद्योगिक आणि 'फ्रेच राज्यक्रांतीग्रमाणे इग्लडमध्ये रक्तशून्य राज्यक्रांति, अमेरिकेमधील स्वातंत्र्ययुद्ध, रशियामध्ये साम्यवादी क्राति झाली. या सर्वे प्रचड श्थित्यतरामागे मानबा'ची स्वातत्र्यलालसा ही प्रामुख्याने कार्य करीत होती. ल्याच्या स्वातन्र्यावर बघने पडतः' आहेत असे त्याला वाटले की तो बधमुक्त होण्यासाठी नव्या जीवननिष्ठा शोधूं' लागलो किबा संमाजब्यवर्स्थेत आमूलाग्र बदल करू इच्छितो. या दृष्टीने मानंबाचा हा इतिहास त्याच्या स्वातंत्र्याकांक्षेचा इतिहास आहे असे म्हणायला कांहींच' हरकत नाही. निसर्गशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांच्याप्रमाणे घमशास्त्रज देखील विशिष्ट अर्थाने' स्थातच्याचे उपासक आहेत. म्हणज! म्रानवात्वा नुसता




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now