खरं सांगायचं म्हणजे | Kharan Saangaayachan Mhanaje

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kharan Saangaayachan Mhanaje by गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

More Information About Author :

No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

Add Infomation AboutGangadhar Gadagil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लग्नाचा वाढदिवस प “किंमत किती पडली!” त्या गोखल्यांच्याकडे आहे. मग आपल्याकडे नको वाटतें १? “ पण किमत सांगशील कीं नाहीं १” “ एकदा घेतला म्हणजे मग कायमचा होतो. पुन्हा पुन्हा का घ्यायच्या असतात अशा वस्तू १” बंडूनें जबरदस्त आत्मसंयमन केलें, आणि टाइम्समधला पॉपचा विनोद समजावून घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. “ फार नाहीं कांहीं. पंचवीस रुपये तर पडले. ?” “ पंचवीस रुपये १? “ डदश ! आज लय़ाचा वाढदिवस, आज नाहीं वाटतें होस करायची १? अग पण! गेल्या रविवारींच स्वतःचा वाढदिवस म्हणून नाही का तं होस केलीस १? “इतकें असलें तर संक्रातीला तुम्ही मला पातळ देणार आहांत तें देऊं नका. * “ पण मीं कधीं म्हटलें संक्रांतीला पातळ देईन म्हणून १” “वा! वा! दहाणेच लागून गेलांत मोठे, उद्यां म्हणाल कीं पाडव्याला सोन्याची चेन देणार नाहीं म्हणून ! ”” ह्यापुढे बोलण्यांत कांहीं शहाणपणा नव्हता. बंटून॑ आपला राग व दुःख चहाबरोबर गिळले. चहा प्यायल्यानंतर बंडू वतमानपत्र वाचूं लागला. थोड्याच वेळांत बंडूच्या हातांतल्या वतमानपत्राला मध्यभागीं पोंगा आला. बेडूने तो सारखा करण्याचा प्रयत्न केला तशीं पछीकट्ूून आवाज आला. “थांचा ! मी जरा क्रॉसवडेची जाहिरात पहातें आहें. ”? “तुला हवाय का टाइम्स १? वाचणें अशक्य झाल्यामुळें औदार्यानें बंडू म्हणाला. र “नको बाई ! मला कुटें वेळ आहे १ मला आहे घरांत काम.” हीं प्रश्नोत्तरे पुनः पुनः होत असतांना स्नेहलतेनें क्रॉसवडंची जाहिरात सिनेमाविषय़क मजकूर, एका नटीच्या घटस्फोटाची हकीकत आणि एक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now